शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

30 बलात्कार, 15 हत्या करणाऱ्या ‘सायको शंकर’ची तुरुंगात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 1:17 AM

विकृत मनोवृत्तीचा ‘क्रूरकर्मा’ एम. जयशंकरच्या दहशतीचा अंत झाला असून, त्याने दाढीच्या तुटक्या ब्लेडने स्वत:चा गळा चिरुन येथील तुरुंगात आत्महत्या केली.

सेलम : विकृत मनोवृत्तीचा ‘क्रूरकर्मा’ एम. जयशंकरच्या दहशतीचा अंत झाला असून, त्याने दाढीच्या तुटक्या ब्लेडने स्वत:चा गळा चिरुन येथील तुरुंगात आत्महत्या केली. तामिळनाडू व कर्नाटकात ३० बलात्कार आणि १५ खूनाच्या गुन्ह्यांसाठी तो शिक्षा भोगत होता. मंगळवारी मध्यरात्रीनंतर तो इतर कैद्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्यावर २०१७ मध्ये ‘सायको शंकर’ नावाने कन्नड चित्रपटही बनिवण्यात आला होता.त्याला रक्तबंबाळ स्थितीत पाहून कैद्यांनी तुरुंग अधिकाºयांना कळवले. डॉक्टरने सरकारी इस्पितळात नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जयशंकरला बंगळुरातील व्हिक्टोरिया इस्पितळात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सकाळी ५.१० वाजता त्याला मृत घोषित केले. शिक्षा भोगतानाही तो दोनदा तुरुंगाची भिंत चढून पळाला होता. त्याला पुन्हा ५ सप्टेंबर २०१३ रोजी अटक करण्यात आली होती.सायको शंकरच्या मृत्यूच्या चौकशीचे तुरुंग प्रशासानेआदेश दिले आहेत. जयशंकरने न्हाव्याकडचे ब्लेड चोरून शर्टात दडविले होते. तो कळा कापून घेत असताना, त्याला एकानेही पाहिले नाही, असे तुरुंग अधिका-यांनी पोलिसांना सांगितले.कोण होता जयशंकर? -  जयशंकर (४१) मूूळचा सेलम जिल्ह्यातील कन्नियामपट्टीचा. आठवीनंतर तो ट्रक ड्रायव्हर बनला. हे काम करताना तो कन्नड व हिंदी भाषा शिकला. त्याने २३ आॅगस्ट २००९ रोजी महिला कॉन्स्टेबलचा बलात्कारानंतर खून केला होता. पोालिसांनी त्याचा माग काढत पकडून १९ आॅक्टोबर २००९ रोजी कोईम्बतूर तुंरुगात डांबले होते. चौकशीत त्याने अनेक बलात्कार व हत्या केल्याचे आढळून आले. त्या आधी न्यायालयातून तुरुंगात नेत असताना, तो पोलिसांना गुंगारा देऊन पळाला होता. बेल्लारीत ६ महिलांवर बलात्कार करून त्यांचा खून केला होता.

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कारMurderखूनSuicideआत्महत्या