शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
3
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
4
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
5
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
6
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
7
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
8
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
9
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
10
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
11
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
12
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
13
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
14
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
15
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
16
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
17
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
18
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
19
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
20
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर

सुमित्रा महाजन तीन दिवस माहेरी

By admin | Published: January 07, 2015 1:53 AM

राजकारणात ‘ताई’याच बिरूदाने प्रसिद्ध असलेल्या लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन ९ ते ११ जानेवारीदरम्यान तीन दिवस चिपळूणमध्ये माहेरी येत आहेत.

नवी दिल्ली : राजकारणात ‘ताई’याच बिरूदाने प्रसिद्ध असलेल्या लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन ९ ते ११ जानेवारीदरम्यान तीन दिवस चिपळूणमध्ये माहेरी येत आहेत. अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा कोकणातील हा पहिलाच मुक्काम असेल.चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्यावतीने शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात तीन दिवस आयोजित केलेल्या राज्यातील शतायु गंथालये व ग्रंथकार अधिवेशनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते नऊ जानेवारीला होणार आहे. त्यानंतर त्यांचा चिपळÞूण नगरपालिकेच्यावतीने नागरी सत्कार होणार आहे. १० तारखेला त्या त्यांनी आठवी ते अकरावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या यूनायटेड इंग्लिश स्कूलची पाहणी करणार असून, तेथील शिक्षकांना भेटून बदललेल्या शिक्षण पध्दतीवर त्या चर्चा करणार आहेत.