शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

सारांश...

By admin | Published: July 12, 2015 11:56 PM

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पायपीट

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पायपीट
नागपूर : कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सेवार्थ वेतन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांना ही प्रणाली हाताळण्याचे तांत्रिक ज्ञान नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी पायपीट करावी लागत आहे.
...
विकासासाठी १० कोटी
नागपूर : महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या नरसाळा व हुडकेश्वर भागातील विकास कामासाठी अर्थसंकल्पात १० कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे या भागातील रस्ते, वीज, गडरलाईन व पाणीपुरवठा अशी मूलभूत सुविधांची कामे मार्गी लागतील अशी आशा आहे.
.....
तलाव दुरुस्ती रखडली
नागपूर : मनसर येथील मालगुजारी तलावाचे गेट दुरुस्तीचे काम दोन वर्षापासून प्रलंबित आहे. याचा सिंचन क्षमतेवर परिणाम झाला आहे. दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. सिंचन विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
...
शहरातील सफाईकडे दुर्लक्ष
नागपूर : पावसाळ्याच्या दिवसात साथ रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. परंतु या विभागाकडे शहरातील सफाई व कचरा उचलण्याची जबाबदारी आहे. याकडे विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.