शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

सारांश न्यूज

By admin | Published: September 02, 2015 11:31 PM

‘कुटुंब रंगलंय अर्थात’वर मार्गदर्शन

‘कुटुंब रंगलंय अर्थात’वर मार्गदर्शन
सोलापूर: कोटक म्युच्युअल फंड आणि अमृतवेल मीडिया ग्रुपच्या वतीने शुक्रवारी (दि. 4 सप्टेंबर) रोजी सायंकाळी 5.30 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अँम्फी थिएटर येथे कोटक म्युच्युअल फंडचे सुधीर भगत यांचे ‘कुटुंब रंगलंय अर्थात’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निमंत्रक धर्मेंद्र पवार यांनी केले आहे.
वीज मंडळ निवृत्त नागरिकांची बैठक
सोलापूर: भारतीय मजदूर संघाशी संलग्न वीज मंडळ सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांची बैठक रेल्वे लाईन्स येथे अनंत मोडक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी 28 नोव्हेंबरमध्ये आळंदी येथे होणार्‍या संघटनेच्या अधिवेशनासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच ई.पी.एस. वेटेजचा लाभ मयत कर्मचार्‍यांच्या वारसांना मिळावा अशी मागणी आर. पी. एफ. आयुक्तांकडे करावी, असे सुचविण्यात आले. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.
वालचंदमध्ये पदव्युत्तर वाड्मय मंडळ
सोलापूर: वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या पदव्युत्तर मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा वाड्मय मंडळाचा शुभारंभ प्रा. डॉ. सारीपुत्र तुपेरे यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी भाव आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी भाषा सक्षम माध्यम असल्याचे सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. अजित माणिकशेटे, आरती आलीबादे, भाग्यर्शी माळी, समिना बिजली, प्रज्ञा देशमुख, प्रा. डॉ.कोटी, प्रा. नवले, प्रा. रेळेकर, प्रा. कोळी आदी उपस्थित होते.
पालक-शिक्षक मेळावा
सोलापूर: वालचंद कला आणि शास्त्र महाविद्यालयात पालक-शिक्षक मेळावा पार पडला. यावेळी डॉ. आर. व्ही. हिप्परगी यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती उत्तम चौगुले, डॉ. सी. एस. चव्हाण, एस. एन. बत्तीन यांनी दिली. पालकांच्या प्रश्नांना डॉ. एस. व्ही. कोटी आणि प्राचार्य माणिकशेटे यांनी उत्तर देऊन समाधान केले. पालकांनीही आपल्या पाल्यांची शैक्षणिक माहिती जाणून घेतली.