शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
5
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
8
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
9
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
10
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
11
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
12
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
14
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
15
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
16
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
17
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
18
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
19
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
20
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

सनी लिओनच्या मुलाखतीची सर्वत्र चर्चा , मुलाखतकारावर कडाडून टीका

By admin | Published: January 20, 2016 3:39 AM

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनची एक मुलाखत सध्या जोरदार गाजत आहे. ठरावीक साच्यातील आणि पूर्वग्रहांवर आधारीत असे प्रश्न तिला एका मुलाखतीमध्ये विचारल्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनची एक मुलाखत सध्या जोरदार गाजत आहे. ठरावीक साच्यातील आणि पूर्वग्रहांवर आधारीत असे प्रश्न तिला एका मुलाखतीमध्ये विचारल्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळेस सनीला केवळ तिच्या एकेकाळी पॉर्नस्टार असण्यावर आणि ती काहीशी कमी महत्वाची असल्यासारखे दाखवत विचारल्याचा आरोप मुलाखतकार भूपेंद्र चौबे यांच्यावर टीका होत आहे. विशेष म्हणजे सनी लिओनने यापैकी प्रत्येक प्रश्नाला अत्यंत शांतपणे आणि न डगमगता उत्तरे दिली. तीस मिनिटांच्या मुलाखतीमध्ये वारंवार तिच्या भूतकाळावर प्रश्न विचारण्यात आले तरिही तिने त्याला उत्तरे दिली.
तुमच्या भूतकाळाबद्दल तुम्हाला अभिमान आहे का, आमिर खान तुमच्याबरोबर काम करेल का, बॉलीवूडच्या भाषेत तुम्ही आयटम गर्ल आहात, किती लोकांना पॉर्नस्टार होण्याची इच्छा असते असे प्रश्न विचारल्यामुळे चौबे हे स्त्रीविरोधी असल्याची टीका सर्वत्र होत आहे. मुलाखतकाराचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वाईट असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया बॉलीवूडसह टष्ट्वीटरवर व्यक्त होत आहेत. मुलाखतकाराच्या या धक्कादायक प्रश्नांवर ऋषी कपूर, आलिया भट्ट, दिया मिर्झा, सुशांत राजपूत यांनी टीकेची झोड उठविली आहे. दिवसभर टष्ट्वीटरवर याबाबत चर्चा सुरुच राहिली आणि पुरुषी मानसिकतेतून साचेबद्ध येणाऱ्या प्रश्नांवरही अनेकांनी संताप व्यक्त केला. अर्थात चौबे यांनी आपला असा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे.