शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
5
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
6
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
7
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
8
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
9
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
10
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
11
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
12
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
13
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
16
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
17
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."
18
हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."
19
Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!
20
Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?

पाठिंबा द्या; मंत्रिपद घ्या

By admin | Published: March 13, 2015 12:00 AM

आम आदमी पार्टीच्या सरकारला समर्थन देण्याच्या बदल्यात मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया व संजयसिंग यांनी गेल्या वर्षी दोनदा दिला होता

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या सरकारला समर्थन देण्याच्या बदल्यात मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया व संजयसिंग यांनी गेल्या वर्षी दोनदा दिला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी आमदार आसिफ मोहम्मद खान यांनी केला आहे. आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया व आपच्याच माजी आमदाराने अरविंद केजरीवालांवर घोडेबाजाराचा आरोप केल्यानंतर खान यांच्या दाव्यामुळे ‘आप’ संशयाच्या घेऱ्यात अडकला आहे.केजरीवालांनी गेल्यावर्षी काँग्रेसच्या सहा आमदारांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप एक दिवस आधीच आपचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी केला होता. खान यांनी पुरावे सादर करावे, या शब्दांत संजय सिंग यांनी आव्हान दिले आहे. मी आणि काँग्रेसच्या पाच आमदारांनी समर्थन दिल्यास मला मंत्रिपद आणि अन्य पाच जणांना विविध मंडळांची अध्यक्षपदे देण्याचा प्रस्ताव या दोघांनी दिला होता, असा दावा आसीफ मोहंमद खान यांनी केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)