शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

सीएएला आव्हान याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 4:38 AM

सीएएला आव्हान दिलेल्या आणखी १६० याचिकांना ही याचिका जोडण्यात आली आहे. या महिन्यात या याचिकेवर सुनावणी होईल.

नवी दिल्ली : नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या (सीएए) घटनात्मक वैधतेला आव्हान दिलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तयारी दाखवली.सरन्यायाधीश एस.ए. बोबडे आणि न्यायमूर्ती बी.आर. गवई व सूर्या कांत यांच्या खंडपीठाने कार्यकर्ते साकेत गोखले यांनी दाखल केलेल्या या याचिकेवरून केंद्र सरकारला नोटीस दिली आहे. सीएएला आव्हान दिलेल्या आणखी १६० याचिकांना ही याचिका जोडण्यात आली आहे. या महिन्यात या याचिकेवर सुनावणी होईल.सीएएची अधिसूचना १० जानेवारी रोजी काढण्यात आली. या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यास नकार देऊन सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याची घटनात्मक वैधता तपासून पाहण्याचा निर्णय गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी घेतला होता.एकत्रित १४३ याचिकांवर सुनावणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याची अंमलबजाणी थांबवणार नाही, असे २२ जानेवारी रोजी स्पष्ट करून या आपले म्हणणे मांडण्यासाठी सरकारला ४ आठवड्यांचा वेळ दिला.>सीएएवरील याचिकांवर कशा पद्धतीने सुनावणी व्हावी याची पद्धत बंद कक्षात ठरवली जाईल आणि चार आठवड्यांनंतर रोजच्या रोज सुनावणीचा निर्णय न्यायालय घेईल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक