शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

इस्रायलसारखेच सर्जिकल स्ट्राईक्स - मोदी

By admin | Published: October 19, 2016 5:00 AM

पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्स तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलने केलेल्या धाडसी कारवायांशी करून भारत कोणाच्याही तुलनेत मागे नाही हे दाखविले.

नवी दिल्ली-  पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्स तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलने केलेल्या धाडसी कारवायांशी करून भारत कोणाच्याही तुलनेत मागे नाही हे दाखविले. आमच्या लष्कराच्या शौर्याची चर्चा आज देशभर होत आहे. अशा स्वरुपाच्या कारवाया इस्रायलने केल्याचे आम्ही आतापर्यंत ऐकले होते, असे मोदी म्हणाले. आपल्या शत्रू देशांतील नेमकी ठिकाणे आणि अतिरेकी संघटनांना लक्ष्य करण्याची इस्रायलची जगभर ख्याती आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथे तीन औष्णीक वीज प्रकल्पांचे उद््घाटन मंगळवारी मोदी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. माजी सैनिकांचा ह्यवन रँक वन पेन्शनह्णचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आमच्या सरकारने पूर्ण केले आहे, असे मोदी म्हणाले. यापूर्वीच्या सरकारांनी लोकांना मोठमोठी आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली. काही सरकारांनी तर वन रँक वन पेन्शनसाठी २०० ते ५०० कोटी रुपयेही बाजुला काढून ठेवले परंतु एकूण खर्च किती येईल व ही मागणी प्रत्यक्षात राबवायची कशी याचे विश्लेषणच केले नाही, असे त्यांनी सांगितले.मी ते विश्लेषण केल्यावर लक्षात आले की आर्थिक बोजा वाढत जाणारा आहे. १० हजार कोटी रुपयांपेक्षाही हा बोजा जास्त असल्याचे दिसले. कोणत्याही सरकारला एकाच वेळी ऐवढी तरतूद करून ठेवणे अवघडच आहे.