शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

Sushma Swaraj Death: जॉर्ज फर्नांडिस यांचा बेड्या घातलेला फोटो घेऊन केला होता प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 3:58 AM

देशात आणीबाणी लागू केली असतानाच्या काळात समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर डायनामाईटची केस लावण्यात आली होती.

देशात आणीबाणी लागू केली असतानाच्या काळात समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर डायनामाईटची केस लावण्यात आली होती. फर्नांडिस तुरुंगात होते. त्यांनी अटकेत असतानाच मुझफ्फरपूरमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी फर्नांडिस यांचा हातात बेड्या घातलेला फोटो घेऊन सुषमा स्वराज यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचार केला होता. या निकालाचे परिणाम आले तेव्हाही फर्नांडिस तुरुंगातच बंद होते.राजकीय तज्ज्ञ सांगतात की, २०१३ साली नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी सुरू केलेल्या मोहिमेत सुषमा स्वराजही त्यांच्यासोबत होत्या. या मोहिमेत अखेरपर्यंत स्वराज यांनी अडवाणींना साथ दिली. याची खूप मोठी किंमत सुषमा स्वराज यांना भविष्यात मोजावी लागेल, असे त्यावेळी जाणकारांना वाटत होते.इंदिरा गांधी यांच्यानंतर सुषमा स्वराज या परराष्ट्रमंत्रीपद सांभाळणाऱ्या दुस-या महिला होत्या. परराष्ट्रमंत्रीपदावर असताना सुषमा स्वराज ट्विटवर खूप सक्रिय होत्या. नागरिकांच्या पासपोर्टबाबत काही तक्रारी असोत किंवा परदेशात अडकलेल्या नागरिकांना मदत करणे असो त्या नेहमी पुढाकार घेत असत. लहान-सहान गोष्टींसाठी थेट त्यांची मदत मागणाऱ्यांना त्यांनी विनोदबुद्धीने सुनावलेही आहे.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज