शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

सुषमा स्वराज यांचा जानेवारीत परदेश दौरा

By admin | Published: December 24, 2015 12:06 AM

पश्चिम आशियासोबतचे संबंध बळकट करण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पुढील महिन्यात इस्रायल व पॅलेस्टाईनचा दौरा करणार आहेत.

जेरुसलेम : पश्चिम आशियासोबतचे संबंध बळकट करण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पुढील महिन्यात इस्रायल व पॅलेस्टाईनचा दौरा करणार आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आॅक्टोबरमधील ऐतिहासिक दौऱ्यानंतर स्वराज १६ ते १९ जानेवारीदरम्यान या देशांचा दौरा करतील. स्वराज यांनी यापूर्वी इस्रायलला विश्वासू साथीदार म्हटले होते. त्यानंतर स्वराज यांच्या परराष्ट्रमंत्रिपदी झालेल्या नियुक्तीची इस्रायलने प्रशंसा केली होती. स्वराज २००६ ते २००९ यादरम्यान भारत- इस्रायल मैत्री गटाच्या अध्यक्ष होत्या. तेव्हा त्यांनी इस्रायलचा दौरा केला होता. रालोआ सत्तेवर आल्यानंतर इस्रायलमध्ये उभय देशांतील संबंध बळकट करण्याची चर्चा झडू लागली. (वृत्तसंस्था)