शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

धक्कादायक! शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्याचा 5 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 8:17 PM

दक्षिण दिल्लीतल्या जीके-2 क्षेत्रात एका खासगी शाळेत पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे.

नवी दिल्लीः दक्षिण दिल्लीतल्या जीके-2 क्षेत्रात एका खासगी शाळेत पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्यानंच हे दुष्कृत्य केलं आहे. 45 वर्षांच्या पीचा मुथ्थू या नराधमानं हे कृत्य केलं असून, तो कालकाजी सुधार कॅम्पमध्ये राहतो. पोलिसांच्या माहितीनुसार, आठ ऑगस्ट रोजी हे प्रकरण उघडकीस आलं. मुलीबरोबर त्या सफाई कर्मचाऱ्यानं शौचालयात दुष्कृत्य केल्याचं सांगितल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली.एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, एम्समध्ये पीडित मुलीची तपासणी झाली असून, आता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच वर्षांच्या लहान मुलीवर अत्याचाराचा प्रकार समोर आल्यानं शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शौचालयात तो नराधम चिमुकल्या मुलींशी कशा प्रकारे अमानुष अत्याचार करायचा हे सीसीटीव्हीतून समोर आलं आहे. गेल्या 20 वर्षांपासून तो शाळेत कार्यरत आहे. त्याला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली होती. मुलीनंही आरोपीची ओळख पटवली होती. आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर आणि सीसीटीव्ही फुटेजही जप्त करण्यात आलं आहे. 

टॅग्स :Molestationविनयभंग