शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Taj Mahal: 'ताजमहालच्या बंद खोल्यांबद्दल विचारणारे तुम्ही कोण?', हायकोर्टाने फेटाळली याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 4:08 PM

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने ताजमहालच्या 22 खोल्या उघडण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.

नवी दिल्ली: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने ताजमहालच्या 22 खोल्या उघडण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने तथ्य शोध समिती स्थापन करण्याच्या मागणीच्या औचित्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत याचिकाकर्त्याला विचारले की, समिती स्थापन करून तुम्हाला काय जाणून घ्यायचे आहे? ही याचिका योग्य आणि न्यायिक मुद्द्यांवर आधारित नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठाने ताजमहालच्या वादावर सुनावणी करताना याचिकाकर्त्याला विचारले की तुम्ही कोणते निकाल दाखवत आहात. याचिकाकर्त्याने उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकाल सादर केले, ज्यामध्ये कलम 19 अंतर्गत मूलभूत अधिकार आणि विशेषत: उपासना आणि धार्मिक श्रद्धेचे स्वातंत्र्य नमूद केले आहे.

यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने सांगितले की, आम्ही तुमच्या युक्तिवादांशी सहमत नाही. सुनावणीदरम्यान हायकोर्टाने सांगितले की, ही याचिका न्याय्य नाही. खोल्या सुरू करण्याबाबतच्या याचिकेसाठी ऐतिहासिक संशोधनात योग्य पद्धतीचा समावेश करण्यात यावा, ते इतिहासकारांवर सोडले पाहिजे, अशी याचिका आम्ही स्वीकारू शकत नाही. 

टॅग्स :Taj MahalताजमहालHigh Courtउच्च न्यायालय