शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

यादीनुसार गोलाणीतील ओटे ताब्यात घ्या मनपा : उपायुक्तांचे बळीरामपेठेतील हॉकर्सला आवाहन

By admin | Published: May 30, 2016 12:37 AM

जळगाव : मनपाने बळीरामपेठेतील व परिसरातील हॉकर्ससाठी गोलाणी मार्केटमधील ओट्यांची व जागांची सोडतीनुसार यादी तयार केली असून हॉकर्सनी आपली जागा ताब्यात घेण्यासाठी अतिक्रमण अधीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्तांनी केले आहे.

जळगाव : मनपाने बळीरामपेठेतील व परिसरातील हॉकर्ससाठी गोलाणी मार्केटमधील ओट्यांची व जागांची सोडतीनुसार यादी तयार केली असून हॉकर्सनी आपली जागा ताब्यात घेण्यासाठी अतिक्रमण अधीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्तांनी केले आहे.
मनपा हद्दीतील बळीरामपेठ व परिसरातील भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते व इतर फेरीवाले यांना मनपाने गोलाणी मार्केटमधील पक्के ओटे व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यासाठी ३ मे रोजी ड्रॉ काढले होते. त्यानुसार फेरीवाला व ओटा क्रमांक याची यादी मनपा प्रशासकीय इमारतीत ७व्या मजल्यावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. बळीरामपेठ व परिसरातील संबंधीत फेरीवाले यांनी ओटा ताब्यात घेण्यासाठी अतिक्रमण अधीक्षक खान यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
-----
आवश्यक सेवा उपलब्ध
गोलाणी मार्केटमध्ये हॉकर्ससाठी आवश्यक लाईट, पाणी, शौचालय, साफसफाई, आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून ड्रेनेज दुरुस्तीही करण्यात आली असल्याचा दावा उपायुक्तांनी केला आहे.