शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
2
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
3
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
4
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
5
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
6
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
7
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
8
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
9
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
10
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
11
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
12
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
13
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
14
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
15
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
16
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
17
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
18
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
20
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान

टीडीएस, टीसीएसच्या नियमात सूट

By admin | Published: June 27, 2017 1:37 AM

१ जुलैपासून वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) पहिला रिटर्न दाखल करण्यासाठी सरकारने अडीच महिन्यांची मुदत दिल्यानंतर आता सरकार

नितीन अग्रवाल । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : १ जुलैपासून वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) पहिला रिटर्न दाखल करण्यासाठी सरकारने अडीच महिन्यांची मुदत दिल्यानंतर आता सरकार या प्रकरणात मवाळ झालेले दिसत आहे. जीएसटीचे नियम शिथिल करताना टीडीएस आणि टीसीएसच्या नियमात सूट देण्याची घोषणा सरकारने केली आहे. अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, सीजीएसटी/ एसजीएसटी कायद्याच्या २०१७ च्या कलम ५१ आणि ५२ ला सद्या स्थगित केले आहे. याची अंमलबजावणी नंतर करण्यात येईल असे सांगितले असले तरी ती कधी करण्यात येईल, हे सांगितले नाही. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, याबाबत नंतर सूचना जारी करण्यात येईल. ज्या व्यक्तींना टीडीएस आणि टीसीएस लागू होतो त्यांना नोंदणी करावी लागेल. जीएसटीच्या कलम २२ व कलम २४ नुसार टीडीएसच्या कक्षेत येणाऱ्या ई कॉमर्सच्या व्यापाऱ्यांना नोंदणीतूनही सूट दिली आहे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले. या माध्यमातून ई कॉमर्सच्या व्यापाऱ्यांना अधिक वेळ देण्याचा प्रयत्न आहे, असे सांगण्यात येत असले तरी तज्ज्ञांच्या मतानुसार, विरोध झाल्यानंतर सरकारला यात सूट द्यावी लागली आहे.