शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

चहाचे डोंगर

By admin | Published: January 07, 2017 5:00 AM

जगात सर्वात जास्त चहाची लागवड होणाऱ्या तमिळनाडूतील कोलुक्कुमलार्ई डोंगरांवर चहा घेण्याचा आनंद काही औरच.

कोलुक्कुमलाई : जगात सर्वात जास्त चहाची लागवड होणाऱ्या तामिळनाडूतील कोलुक्कुमलार्ई डोंगरांवर चहा घेण्याचा आनंद काही औरच. येथे पिकणाऱ्या चहाची चव व ताजेपणा काही वेगळाच आहे. अर्थात त्याचे श्रेय जाते ते या अतिशय उंचावरील प्रदेशाला.येथील कारखान्याला गाईडची मदत घेऊन भेट द्या. त्याची इमारत दोन मजली व तिचे बांधकाम झाले ते १९३० मध्ये. त्याचा आतील भाग लाकूड वापरून सजवण्यात आला आहे. काळाच्या कसोटीवर उतरलेल्या काही चहा बनवण्याच्या पद्धती तुम्हाला येथे दिसतील. येथे पारंपरिक पद्धतीने चहावर प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया अधिक लोकप्रिय असलेल्या सीटीसी (क्रश-टियर-कर्ल पद्धत) पद्धतीपेक्षा वेगळी आहे. येथील चहाची चाचणी घेणाऱ्या केंद्रात वेगवेगळ््या चहांची चव घेण्याचा मोह चहाचाहत्यांना होईल. कोलुक्कुमलाई समुद्रसपाटीपासून ७,९०० फुटांवर असून तेथून तमिळनाडुच्या सीमेवरील सपाट भागांचे विहंगम दृश्य बघता येईल.लागवड झालेल्या शेतातून पायी चालण्याचा आनंद तुम्ही लुटू शकता. फक्त घोडेच जाऊ शकतील अशा चढाच्या मार्गाने जाताना तुम्हाला त्याचा दरारा वाटतो. हाच एकमेव मार्ग चहाच्या मळ््यांत काम करणाऱ्या कामगारांसाठी चहाच्या टोपल्या व किराणा सामान आणण्यासाठी आहे. कुलुक्कुमलाई हे मुन्नारपासून २८ किलोमीटरवर आहे. या डोंगरावर फक्त जीपनेच जाता येते व तो प्रवास दीड तासाचा आहे.