शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ
2
अजितदादांनीही राजकारणातून निवृत्तीची वेळ घोषित केली; म्हणाले, तोवर हाच पठ्ठ्या काम करणार
3
१५०० रुपये घेणारी लाडकी बहीण काँग्रेसच्या रॅलीत दिसली...; धनंजय महाडिकांचे धक्कादायक वक्तव्य
4
सुप्रिया सुळेंच्या सभेला तब्बल चार तास उशीर, अर्धा हॉल झाला खाली 
5
PM मोदींनी नारायण राणेंना मंत्रिमंडळातून का वगळलं? पत्राचा उल्लेख करत विनायक राऊतांचा मोठा दावा
6
"जातवार जनगणना विधेयक मंजूर करणार, आरक्षणाची 50% ची मर्यादा तोडणार", राहुल गांधींचं PM मोदींना चॅलेन्ज
7
मोठा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विनोद पाटील यांची भेट; चर्चांना उधाण
8
एक बातमी अन् शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड, 2 दिवसात 44% ची तेजी
9
“मराठा समाजाला त्रास दिला, आता नक्की पडणार, भाजपाचे...”; मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला
10
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
11
ना सेक्स, ना डेटिंग! डोनाल्ड ट्रम्प जिंकताच हजारो महिलांनी विरोधात उघडली कोरियाई मोहिम 
12
महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!
13
मुस्लिम संघटनेच्या १७ मागण्या मान्य केल्याचे पत्र 'खोटं'; शरद पवार गटाचा खुलासा
14
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली
15
“UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे
16
वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका
17
Kangana Ranaut वर कोसळला दुःखाचा डोंगर, आजीचं निधन, शेअर केली भावुक पोस्ट
18
"पृथ्वीवर यांच्यासारखा पक्ष नसेल"; जयंत पाटलांच्या टीकेवर तटकरे म्हणाले, "तुमचा करेक्ट कार्यक्रम..."
19
Arvind Kejriwal : "आम्ही जे आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं, पंजाबमध्ये लाच..."; अरविंद केजरीवालांनी विरोधकांना घेरलं
20
दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, काय चाललेय? यांना महाशक्तीच पर्याय; संभाजी राजेंची टीका

सीबीआय चार्जशीटमध्ये तेजप्रताप यादव यांचे नाव, लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 5:41 AM

Tej Pratap Yadav News: रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन ताब्यात घेतल्याचे आरोप असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांसमोरील अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.

- एस. पी. सिन्हापाटणा - रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन ताब्यात घेतल्याचे आरोप असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांसमोरील अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. याप्रकरणी सीबीआयने पहिल्यांदाच लालूप्रसाद यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांचा आरोपपत्रात उल्लेख केला आहे. न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात लालूप्रसाद यादव व अन्य ७७ आरोपींची नावे आहेत.

तेजप्रताप यादव यांचे नाव आरोपपत्रात असणे हे राजदसाठी धक्कादायक आहे. लालूप्रसाद यादव यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची बिकट अवस्था झाली आहे. गैरव्यवहारांमध्ये या कुटुंबातील लोकांचे हात गुंतलेले आहेत, असे भाजपने म्हटले आहे.

भाजपचे प्रवक्ते रामसागर सिंह यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर यात्रेनंतर आता तेजस्वी यादव तुरुंगाची यात्रा करणार आहेत. नोकरी देण्याच्या बदल्यात जमीन ताब्यात घेण्याबाबत जे गैरव्यवहार झाले त्यात लालूप्रसाद यादव यांनी रेल्वेतील काही अधिकारी, कर्मचारी यांनाही अडकविले आहे. 

टॅग्स :Tej Pratap Yadavतेज प्रताप यादवLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBiharबिहार