शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

नितीशकुमार यांच्यापेक्षा तेजस्वी यांची संपत्ती जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 9:56 AM

संपलेल्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी सर्वांनी संपत्ती जाहीर केली. दाेन मंत्री वगळता नितीशकुमार यांच्याकडे सर्वांत जास्त संपत्ती आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आहेत. ते नितीशकुमार यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत. 

एस.पी.सिन्हा

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह त्यांच्या सरकारमधील सर्व मंत्र्यांनी आपापल्या संपत्तीची माहिती जाहीर केली.  नितीशकुमार यांच्याकडे १.६४ काेटी रुपयांची संपत्ती असून १३ गायी आणि १० वासरे त्यांच्याकडे आहेत. वर्षभरात त्यांच्या संपत्तीत दुप्पट वाढ झाली आहे.

संपलेल्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी सर्वांनी संपत्ती जाहीर केली. दाेन मंत्री वगळता नितीशकुमार यांच्याकडे सर्वांत जास्त संपत्ती आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आहेत. ते नितीशकुमार यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत. 

काय काय आहे नितीशकुमार यांच्याकडे?स्थायी संपत्तीच्या स्वरूपात शेती किंवा व्यावसायिक इमारत नाही. दिल्लीत त्यांच्या नावाचे १ हजार चाैरस फुटांची सदनिका आहे. सदनिकेचे बाजार मूल्य १.४८ काेटी रुपये आहे. 

तेजस्वी यादव यांची संपत्ती किती? तेजस्वी यादव यांच्या नावे विविध बँक खात्यांमध्ये ५४ लाख रुपये जमा आहेत. त्यांची पत्नी राजश्री यांच्याकडे १ लाख रुपये राेख व बँक खात्यांमध्ये ५.५ लाख रुपये जमा आहेत. याशिवाय बरेच साेनेही आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार