11 Dec, 18 07:24 PM
तेलंगणा विधानसभेत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. विधानसभेच्या 119 जागांपैकी भाजपालाकेवळएक जागा जिंकता आली आहे. तर तेलंगणा राष्ट्र समितीने 88 जागांवर मोठा विजय मिळवला आहे. काँग्रेसला केवळ 21 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर एमआयएमने 7 जागा जिंकून स्वत:ला सिद्ध केलं आहे.
11 Dec, 18 05:12 PM
टीआरएस : 87, काँग्रेस+:22, भाजपा :01, अन्य:09
11 Dec, 18 05:10 PM
देशाच्या राजकारणात सक्रियपणे सहभागी होईन - के.चंद्रशेखर राव
11 Dec, 18 04:46 PM
तेलंगणा राज्यातील भाजपा प्रदेशाध्यक्ष डा.के.लक्ष्मण, भाजपा आमदार गटनेते जी. किशन रेड्डींसह इतरही दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
11 Dec, 18 04:41 PM
11 Dec, 18 04:41 PM
11 Dec, 18 03:34 PM
गेल्या 5 वर्षात भाजपानं काहीही केलेले नाही, हे जनतेनं ओळखलंय - एन.चंद्राबाबू नायडू
11 Dec, 18 03:31 PM
टीआरएस : 85, काँग्रेस +: 23, भाजपा : 02, अन्य : 09
11 Dec, 18 03:27 PM
11 Dec, 18 02:10 PM
के. चंद्रशेखर राव यांचा 50,000 मतांनी विजय
11 Dec, 18 01:47 PM
टीआरएस : 85, काँग्रेस +: 23, भाजपा : 3, अन्य :8
11 Dec, 18 01:45 PM
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जनपथ 10 येथे दाखल
11 Dec, 18 01:44 PM
भाजपानं देशाला उद्धवस्त केलं, त्याचा हा निकाल आहे - रामगोपाल यादव, एसपी
11 Dec, 18 01:41 PM
काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
11 Dec, 18 01:08 PM
11 Dec, 18 11:37 AM
तेलंगणातील काँग्रेसचे नेते उत्तम कुमार रेड्डी यांनी निकालाबाबत व्यक्त केले प्रश्नचिन्ह, ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप.
11 Dec, 18 01:20 PM
टीआरएस : 87, काँग्रेस+: 21, भाजपा : 02, अन्य :09
11 Dec, 18 12:41 PM
निवडणुकीत पराभूत होणारा प्रत्येक पक्ष ईव्हीएमवर खापर फोडतो - के.कविता, टीआरएस खासदार
11 Dec, 18 12:36 PM
टीआरएस : 92, काँग्रेस+:19, भाजपा : 02, अन्य : 06
11 Dec, 18 12:22 PM
हा काँग्रेसचा विजय नाही तर हा जनतेचा राग आहे - संजय राऊत, शिवसेना
11 Dec, 18 12:06 PM
टीआरएस : 87, काँग्रेस+: 22, भाजपा : 02, अन्य : 08
11 Dec, 18 11:59 AM
तेलंगणा विधानसभा निवडणुकांत टीआरएसने 8 जागांवर विजय मिळवला आहे. तर एमआयएमने एका जागेवर विजय संपादन केले आहे. मात्र, भाजपाला अद्याप भोपाळाही फोडता आला नाही.
11 Dec, 18 11:52 AM
तेलंगणामध्ये टीआरएसची 90 जागांवर आघाडी
11 Dec, 18 11:37 AM
टीआरएस : 81, काँग्रेस+: 28, भाजपा : 03, अन्य : 07
11 Dec, 18 11:15 AM
राहुल गांधी सुरुवातीपासूनच सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत - नवज्योतसिंग सिद्धू
11 Dec, 18 11:11 AM
टीआरएस : 79, काँग्रेस + : 30, भाजपा : 03, अन्य : 07
11 Dec, 18 11:01 AM
टीआरएस : 78, काँग्रेस+ : 32, भाजपा :02, अन्य :07
11 Dec, 18 10:54 AM
हैदराबादमध्ये टीआरएसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष
11 Dec, 18 10:46 AM
टीआरएस : 78, काँग्रेस+: 32, भाजपा :02, अन्य :07
11 Dec, 18 10:43 AM
- टीआरएस नेते के टी रामा राव आघाडीवर
11 Dec, 18 10:23 AM
टीआरएस : 76, काँग्रेस+ : 33, भाजपा : 03, अन्य 07 जागी आघाडीवर
11 Dec, 18 10:20 AM
11 Dec, 18 10:18 AM
गजवेल मतदार संघातून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आघाडीवर
11 Dec, 18 10:14 AM
टीआरएस : 74, काँग्रेस+ : 32, भाजपा : 03, अन्य : 07 जागांवर आघाडी
11 Dec, 18 10:08 AM
विधानसभा निवडणुका 2018 : नवी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष
11 Dec, 18 09:59 AM
हैदराबाद : AIMIM नेते अकबरुद्दीन ओवेसी विजयी
11 Dec, 18 09:35 AM
आम्हाला तेलंगणातील जनतेवर विश्वास आहे. आम्ही येथे गांभीर्यानं काम केले आहे आणि आम्हाला मिळालेल्या संधीचाही उपयोग केला आहे. यामुळे जनता आम्हाला पुन्हा सत्तेत बसवेल, यावर आम्हाला विश्वास आहे. - कविता, टीआरएस खासदार
11 Dec, 18 09:53 AM
टीआरएस : 64, काँग्रेस+33, भाजपा :2, अन्य 10 जागांवर आघाडी
11 Dec, 18 09:40 AM
टीआरएस : 61, काँग्रेस+: 33, भाजपा : 02, अन्य :09 जागांवर आघाडी
11 Dec, 18 09:35 AM
टीआरएस :60, काँग्रेस+ : 33, भाजपा : 02, अन्य : 09 जागांवर आघाडी
11 Dec, 18 09:13 AM
टीआरएस : 40, काँग्रेस+ : 35, भाजपा : 06, अन्य : 08 जागांवर आघाडी
11 Dec, 18 09:05 AM
टीआरएस : 31, काँग्रेस+: 37, भाजपा : 04, अन्य : 06 जागांवर आघाडी
11 Dec, 18 09:02 AM
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते जगदीश शर्मा यांच्याकडून जल्लोष साजरा करण्याची तयारी
11 Dec, 18 09:00 AM
टीआरएस : 30, काँग्रेस+ : 30,भाजपा : 03, अन्य : 04 जागांवर आघाडी
11 Dec, 18 08:59 AM
टीआरएस : 30, काँग्रेस+ : 30,भाजपा : 03, अन्य : 04 जागी आघाडीवर
11 Dec, 18 08:46 AM
टीआरएस : 13, काँग्रेस + : 19, भाजपा : 02, अन्य : 03 जागी आघाडीवर
11 Dec, 18 08:26 AM
टीआरएस - 08, काँग्रेस -13, भाजपा - 02 आणि अन्य -02 जागी आघाडीवर
11 Dec, 18 08:40 AM
राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर होमहवन
11 Dec, 18 08:26 AM
राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर होमहवन
11 Dec, 18 08:23 AM
तेलंगणामध्ये दोन जागांवर काँग्रेस आघाडीवर
11 Dec, 18 08:12 AM
तेलंगणात एका जागेवर काँग्रेस आघाडीवर
11 Dec, 18 08:09 AM
मतमोजणीला सुरुवात
11 Dec, 18 08:09 AM
तेलंगणात पहिला कल टीआरएसच्या बाजूनं
11 Dec, 18 08:07 AM
- राज्यातील 119 जागांवरील मतमोजणीला सुरुवात
- 119 जागांवर 1821 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, आज होणार फैसला