शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

मारहाणप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी

By admin | Published: July 30, 2016 10:39 PM

नाशिक : घोटी येथे जिल्हा परिषदेच्या वतीने गटार टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी नळ तुटल्यामुळे मजुराला तलवारीने मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्‘ाप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित आरोपी बाळा भगवान तोकडे यास दहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे.

नाशिक : घोटी येथे जिल्हा परिषदेच्या वतीने गटार टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी नळ तुटल्यामुळे मजुराला तलवारीने मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्‘ाप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित आरोपी बाळा भगवान तोकडे यास दहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे.मागील वर्षी घोटी गावात भुयारी गटारीचे काम सुरू होते. त्यावेळी काम करणार्‍या ठेकेदाराच्या मजुरांकडून तोकडेच्या घराचा नळ तुटल्याने संतप्त होत त्याने मजूर दीपक सोमनाथ नागरे यास तलवारीने मारहाण करत गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता. या खटल्याचा शनिवारी (दि.३०) न्यायालयाने निकाल देत संशयित तोकडे यास प्रत्येकी दोन हजार व दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सोनवणे यांच्या फिर्यादीवरून घोटी पोलीस ठाण्यात तोकडेविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा न्यायाधीश एन. बी. भोस यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली. सरकारी पक्षातर्फे ॲड. प्रमोद पाटील यांनी युक्तिवाद करत बारा साक्षीदार तपासले. त्यात तोकडे विरोधात सबळ पुरावे आढळल्याने न्यायालयाने त्याला सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.