शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

तणाव वाढला! भारत-नेपाळ सीमेवर अंदाधुंद गोळीबार, ४ भारतीय जखमी तर एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 1:15 PM

नेपाळी संसदेनेही यासंदर्भात एक ठराव मंजूर केला आहे, ज्यामध्ये भारताचे काही सीमाभाग नेपाळचे असल्याचे म्हटले गेले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आहे.

ठळक मुद्देनेपाळने आपल्या नकाशामध्ये कालापाणीचे 60 चौरस किलोमीटर क्षेत्र स्वतःचे म्हणून घोषित केले आहे. त्याचप्रमाणे नेपाळने ३९५ चौरस किलोमीटर लिंपियाधूरावर आपला असल्याचा दावा केला आहे.या गोळीबाराच्या घटनेनंतर सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. जिल्हा प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सीतामढी - आताच्या घडीची मोठी बातमी बिहारमधील सीतामढीहून पुढे येत आहे, तेथे भारत-नेपाळ सीमा सीमेवर नेपाळ पोलिसांकडून प्रचंड गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबाराच्या घटनेत 4 भारतीयांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत, यापैकी एका व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे. भारत आणि नेपाळ (भारत-नेपाळ विवाद) सीमेबाबत वाद आहे. नेपाळी संसदेनेही यासंदर्भात एक ठराव मंजूर केला आहे, ज्यामध्ये भारताचे काही सीमाभाग नेपाळचे असल्याचे म्हटले गेले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आहे.

 

 

दोघांची गंभीर स्थितीअंदाधुंद गोळीबारात जखमी झालेल्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून सध्या त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना सीतामढीच्या सोनमर्सा सीमावर्ती भागातील जानकीनगर गावची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत-नेपाळ सीमेवर वाद झाला होता, त्यानंतर नेपाळ पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेनंतर सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. जिल्हा प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.नव्या नकाशावरून सध्या दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. भारताचे म्हणणे आहे की, या संपूर्ण प्रकरणामुळे दोन्ही देशांमध्ये विश्वासाचे संकट उभे राहिले आहे. वाटाघाटीपूर्वी नेपाळला भारताचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे. संपूर्ण प्रकरण नेपाळच्या नवीन नकाशाबाबत घडले आहे. या नवीन नकाशामध्ये नेपाळने एकूण 395 चौरस किमी क्षेत्रफळ दर्शविले आहे. लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कलापाणी व्यतिरिक्त गुंजी, नाभी आणि काटी या गावांचा समावेश आहे. नेपाळने आपल्या नकाशामध्ये कालापाणीचे 60 चौरस किलोमीटर क्षेत्र स्वतःचे म्हणून घोषित केले आहे. त्याचप्रमाणे नेपाळने ३९५ चौरस किलोमीटर लिंपियाधूरावर आपला असल्याचा दावा केला आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नकाशाला मान्यता देण्यात आली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले

 

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

 

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

 

खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

टॅग्स :FiringगोळीबारIndiaभारतNepalनेपाळPoliceपोलिसDeathमृत्यू