शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

दिल्लीतील रुग्णालयात भीषण अपघात, विजेचा शॉक लागून ३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 6:00 PM

दिल्लीतील रानहौला भागातील एका खासगी रुग्णालयात विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीतील रानहौला भागातील एका खासगी रुग्णालयात विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू झाला आहे. रानहौला येथील विकास नगर येथील रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीला विजेचा शॉक लागला. मृत्युमुखी पडलेले तिघेही रुग्णालयातील कर्मचारी होते.

सावधान! भारतासाठी किती धोकादायक आहे चीनमध्ये पसरलेला रहस्यमयी आजार?

हॉस्पिटलमध्ये भूमिगत पाण्याची टाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारे तीन जण काही दुरुस्तीसाठी पाण्याच्या टाकीवर गेले होते. मात्र टाकीतील पाण्याच्या संपर्कात काही विद्युत तारा आल्याने विद्युत प्रवाह तुटला.

अग्निशमन विभाग आणि दिल्ली पोलिसांना या घटनेची माहिती साडेतीनच्या सुमारास देण्यात आली. तिन्ही कर्मचाऱ्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. खबरदारी म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. असा निष्काळजीपणा कोणत्या स्तरावर झाला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :delhiदिल्लीhospitalहॉस्पिटल