शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

शाैर्य चक्र विजेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला; एका दहशतवाद्याचा खात्मा, शाेध माेहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 8:06 AM

दाेन दहशतवाद्यांना ठार मारणाऱ्या पुरुषाेत्तम कुमार यांना शाैर्य चक्राने सन्मानित करण्यात आले हाेते. ते राजाैरी येथे गुंधा येथील मूळचे रहिवासी आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कजम्मू : दहशतवाद्यांनी जम्मू परिक्षेत्रातील राजाैरी जिल्ह्यात शाैर्य चक्र पुरस्काराने सन्मानित केलेले पुरुषाेत्तम कुमार यांच्या घरावर हल्ला केला. हल्ल्याला दिलेल्या प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आले आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. 

दाेन दहशतवाद्यांना ठार मारणाऱ्या पुरुषाेत्तम कुमार यांना शाैर्य चक्राने सन्मानित करण्यात आले हाेते. ते राजाैरी येथे गुंधा येथील मूळचे रहिवासी आहेत. ते व्हिलेज डिफेन्स गार्डदेखील आहेत. हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत त्यांचे काका आणि एक जवान जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरावर हल्ला केला. या हल्ल्याची पूर्वकल्पना लष्कराला हाेती. त्यामुळे त्या भागात सुरक्षा दल तैनात हाेते. हल्ला हाेताच प्रत्युत्तर देण्यात आले. या भागात आणखी दहशतवादी लपले असल्याचा संशय असून लष्कराने शाेध माेहीम सुरू केली आहे. जम्मू परिक्षेत्रात गेल्या काही दिवसांमधील हा १४ वा हल्ला आहे. या घटनांमध्ये २ अधिकाऱ्यांसह १० जवान शहीद झाले असून ९ भाविकांचाही मृत्यू झाला आहे. तर, ५ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.

‘तो’ व्हिडीओ शेअर केल्यास कारवाईपोलिसांनी जैश-ए-मोहम्मदने जारी केलेल्या प्रोपगंडा व्हिडीओबाबत अलर्ट जारी केला आहे. व्हिडीओ शेअर केल्यास यूएपीएअंतर्गत कारवाई केली जाईल. जैश-ए-मोहम्मदने बॉलिवूड चित्रपट ‘फँटम’च्या पोस्टरसह पाच मिनिटांचा ५५ सेकंदांचा व्हिडीओ जारी केला आहे.

नवीन तुकड्यांना लक्ष्यसैनिकांवर हल्ले करण्यासाठी दहशतवादी नवनवीन रणनीती अवलंबत असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात दहशतवादी नेटवर्क पसरविण्यास दहशतवादी यशस्वी झाले आहेत.ते लष्कराच्या नव्याने तैनात करण्यात आलेल्या तुकड्यांना लक्ष्य करत आहेत. दहशतवादी हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांनी ही रणनीती अवलंबली आहे. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान