शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत सारे आलबेल? मातोश्रीवरची बैठक सोडून आदित्य ठाकरे, अनिल परब शरद पवारांच्या भेटीला 
2
उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार? मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक; राऊत म्हणाले, 'विषय गंभीर'
3
“आरक्षण कसे देत नाही ते बघूच, सरकारची वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही”; मनोज जरांगे आक्रमक
4
IND vs NZ : ३६ वर्षांचा दुष्काळ संपला! टीम इंडियाला न्यूझीलंडनं पाजलं पराभवाचं पाणी
5
Raigad: हरिहरेश्वर येथे रूम देण्यास नकार देणाऱ्या हॉटेल मालकाच्या बहिणीस मद्यधुंद पर्यटकांनी चिरडले
6
IND vs NZ : भारताचा दारुण पराभव! तीन दशकांनंतर न्यूझीलंडचा विजय; टीम इंडिया कुठे चुकली?
7
Lawrence Bishnoi : "जेलमध्ये दरवर्षी ४० लाख खर्च, महागडे कपडे-बूट घालतो लॉरेन्स बिश्नोई"; भावाचा मोठा दावा
8
“लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक फसवायचे काम करतायत, पण...”; अजितदादा गटातील नेते थेट बोलले
9
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचं अमित शाहांच कारस्थान, संजय राऊत यांचा सनसनाटी आरोप
10
रस्त्याच्या कडेला मजुरांच्या बाजूला झोपला अभिनेता; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'व्हिडिओसाठी...'
11
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या फोनमध्ये झिशान यांचा फोटो, स्नॅपचॅटवर केलं प्लॅनिंग
12
सुप्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपच्या आईचं निधन, ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम धर्मगुरूंची भेट, २ तास चर्चा; २ दिवसांत निर्णय? चर्चांना उधाण
14
मनोज जरांगेंनी सुद्धा निवडणूक आजमवायला हरकत नाही; छगन भुजबळांनी दिला हा तर्क
15
“तुला लंकेंनी पाठवले का?”; भरसभेत अजित पवार संतापले; कार्यकर्त्याला चांगलेच सुनावले
16
मोठा उलटफेर! IPL 2025 जिओ सिनेमावर दिसणार नाही? डिस्ने हॉटस्टार पुन्हा प्रक्षेपण करण्याची शक्यता
17
बिग बॉसनंतर कोणी 'बच्चा' भेटलंय का? सूरज लाजत म्हणाला- "लय पोरींचे मॅसेज येतात पण..."
18
अमेरिकेची गोपनीय कागदपत्रे लीक; इस्रायल कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याची शक्यता
19
लाहोरची वधू, जौनपूरचा वर, भाजपा नेत्याच्या मुलाचा पाकिस्तानमधील तरुणीशी ऑनलाईन निकाह
20
धक्कादायक खुलासा! वृक्ष, जमीन, समुद्राने कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेणे थांबविले; कोणत्या संकटाची चाहूल...

गावातील लोकांचे पलायन; विषारी लाल मुंग्यांचा महापूर; ओडिशातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 10:35 AM

पुरी जिल्ह्यातील ब्राह्मणसाही गावावर ही आपत्ती कोसळली आहे. पूर ओसरल्यानंतर गावात लाल मुंग्यांचा महापूर आला. सगळीकडे त्यांचीच अशी काही सद्दी सुरू झाली, की हे माणसांचे नाही तर त्यांचेच गाव आहे.  

भुवनेश्वर : ओडिशातील एका गावाचे जनजीवन विषारी लाल मुंग्यांनी अक्षरश: ठप्प केले आहे. मुंग्यांचा प्रादुर्भाव एवढा प्रचंड आहे, की पाय ठेवायलाही जागा नाही. कुठे साधे बसायचे म्हटले तरी स्वत:भोवती कीटकनाशकाने वर्तुळ काढावे लागते. परिस्थिती एवढी भयंकर झाली आहे, की काही कुटुंबे चक्क गाव सोडून दुसरीकडे राहण्यास गेली आहेत.  

पुरी जिल्ह्यातील ब्राह्मणसाही गावावर ही आपत्ती कोसळली आहे. पूर ओसरल्यानंतर गावात लाल मुंग्यांचा महापूर आला. सगळीकडे त्यांचीच अशी काही सद्दी सुरू झाली, की हे माणसांचे नाही तर त्यांचेच गाव आहे.  

मुंग्यांनी जिणे केले नकोसेयापूर्वीही गावाला पुराचे तडाखे बसले आहेत. परंतु असे कधी घडले नाही, असे लोकनाथ दास यांनी सांगितले. या मुंग्यांनी आमचे जिणे नकोसे केले आहे. आम्हाला जेवण करणे, झोपणे एवढेच नाहीतर बसणेही कठीण झाले आहे, असे रेणुबाला दास यांनी सांगितले. 

पुरामुळे मुंग्या गावाकडेया मुंग्या नदीचा तटबंध व झाडा-झुडपांत राहतात. पुराचे पाणी त्यांच्या अधिवासात शिरल्याने त्या गावात आल्या आहेत, असे ओयूएटीचे वैज्ञानिक संजय मोहंती यांनी सांगितले. ही आपत्ती दूर करण्यासाठी राणी मुंग्या शोधून त्यांना ठार करण्यास आमचे पहिले प्राधान्य आहे, असेही ते म्हणाले

- अशा मुंग्या या भागात नवीन नाहीत. परंतु त्या जनजीवन विस्कळीत करतील असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते, असे गटविकास अधिकारी रश्मिता नाथ यांनी सांगितले. मुंग्यांनी चावा घेतल्यानंतर त्वचेला सूज येऊन जळजळ होते. सर्वत्र मुंग्यांच मुंग्या आहेत. तेथे कीटकनाशक फवारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Odishaओदिशा