शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
5
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
6
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
7
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
8
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
9
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
10
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
11
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
12
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
13
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
14
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
15
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
16
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
17
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
18
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
19
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

पत्नीला भेटण्यासाठी सासुरवाडीला गेला होता पती, परतला तर सुरू झाली पोटदुखी; X-Ray पाहून डॉक्टर थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 11:07 AM

सासुरवाडीतील लोकांचा हा राक्षसीपणा उघड झाल्यानंतर, आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे.

मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सुसुरवाडिला गेलेल्या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ग्लास टाकण्यात आला. या संपूर्ण प्रकारात डॉक्टरांनी पीडित युवकाचा जीव वाचवला आहे. सासुरवाडीतील लोकांचा हा राक्षसीपणा उघड झाल्यानंतर, आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे.

भेटायला जाणे पडले महागात -पीडित व्यक्तीची प्रकृती आता स्थीर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबगंजमधील रामपूरच्या असली गावचा रहिवासी पत्नीला भेटण्यासाठी 15 दिवसांपूर्वी ससुरवाडीला गेला होता. तेथे झालेल्या राक्षसी कृत्याची त्याला भनकही नव्हती. घटनेनंतर त्याच्या पोटात दुखू लागले आणि शौचासही त्रास होऊ लागला. यानंतर तो स्थानिक डक्टरांकडे उपचार घेण्यासाठी गेला. डॉक्टर म्हणाले गॅसमुळे पोट दुखत आहे. मात्र काही दिवस औषध घेऊनही पोटदुखी कमी झाली नाही, म्हमून तो एसकेएमसीएचला पोहोचला. येथे डॉक्टरांनी एक्स रे काढला तेव्हा त्याच्या पोटात ग्लास असल्याचे निदर्शनास आले. हा ग्लास आतडी आणि प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलेला होता. 

हैदराबादवरून बिराहला आला होता युवक - पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, तो हैदराबादमध्ये एका पेट्रोल पंपावर काम करतो. तो आपल्या पत्नीकडे बिहारला गेला होता. मात्र, तो पोहोचल्यानंतर त्याची पत्नी अचानकपणे रुसून माहेरी निघून गेली. माध्यमांतील वृत्तांनुसार, मुझफ्फरपूर जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यांत अशा दोन घटना घडल्या आहेत. यात एका पुरुषाच्या आणि एका महिलेच्या पोटात स्टिलचा ग्लास काढण्यात आला. स्थानिक पोलीस घटनेचा तपास करत आहेत. तसेच पीडित व्यक्तीच्या घरातील लोकांमध्ये जबरदस्त संताप दिसत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस