शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

जमावाने दोन धार्मिक स्थळे जाळली; हरयाणातील हिंसाचारात मृतांची संख्या सात; पंचायतीवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 8:16 AM

नूहमध्ये कर्फ्यू असतानाही काही लोकांनी २ धार्मिक स्थळे जाळली. पलवलमध्ये तीन दुकाने, दोन धार्मिक स्थळांना आग लागली. यानंतर पोलिसांनी २६५ जणांविरुद्ध पाच गुन्हे नोंदवले आहेत.

बलवंत तक्षक -

चंडीगड : हरयाणातील नूह येथे उसळलेल्या हिंसाचारात मृतांची संख्या ७ झाली आहे. दरम्यान, मानेसरमध्ये होणाऱ्या पंचायतीला प्रशासनाने बंदी घातली आहे. हिंसाचारानंतर परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असून, अनेक जिल्ह्यांत निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. 

नूहमध्ये कर्फ्यू असतानाही काही लोकांनी २ धार्मिक स्थळे जाळली. पलवलमध्ये तीन दुकाने, दोन धार्मिक स्थळांना आग लागली. यानंतर पोलिसांनी २६५ जणांविरुद्ध पाच गुन्हे नोंदवले आहेत.

कार चालकाचा शोध...नूह दंगलीत हल्लेखोरांचे नेतृत्व करणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारच्या चालकाचा पोलिस शोध घेत आहेत. या गाडीवर ‘पीबी ३१, डब्ल्ल्यू ४८३१’ असा क्रमांक लिहिला आहे. ती कार माजी सैनिकाच्या नावावर आहे.

अधिकाऱ्याने वाचवले ३५ जणांचे प्राण-  मुबारिकपूर गावात राहणारा आबिद हुसेन अधिकारी आहेत. ते नूह बसस्थानकाजवळ फौजदार ओंबीर यांच्यासोबत उभे होते. तेव्हाच त्यांना माहिती मिळाली की, काही समाजकंटकांनी मिरवणुकीत सहभागी काही लोकांना ओलीस करून एका धार्मिकस्थळी कोंडून ठेवले आहे. -  माहिती मिळताच ते ओंबीर आणि इतर पोलिसांसह पोहोचले. ते पोहोचताच हल्लेखोरांनी दगडफेक आणि गोळीबार सुरू केला. ओलिसांना वाचवण्यासाठी आबिद हुसेन धावले. काही मिनिटांचाही उशीर झाला असता तर किमान ३५ जणांचा जीव धोक्यात होता.

टॅग्स :HaryanaहरयाणाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय