शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

दिल्लीत ‘मास्क ऑन’, प्रदूषणामुळे झाल्या शाळा बंद; डिझेल वाहनांना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 8:41 AM

प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. १० नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत दिवाळीनंतर प्रदूषणामुळे श्वास घेणे कठीण झाले आहे. शुक्रवारी सकाळी हवा गुणवत्ता निर्देशांक ४७२ वर पोहोचला. हा निर्देशांक ४५० च्या वर अत्यंत गंभीर आणि फुफ्फुसांसाठी धोकादायक मानला जातो. या वाढत्या प्रदूषणामुळे प्राथमिक शाळा शनिवारपासून बंद राहणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केली.

प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. १० नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. खराब हवेमुळे दिल्लीत निर्बधांचा चौथा टप्पा लागू करण्यात आला आहे. याअंतर्गत हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने दिल्ली-एनसीआरमध्ये डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घातली. सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी नाही. नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये प्रशासनाने शुक्रवारपासून पहिली ते आठवीच्या मुलांसाठी ऑनलाइन वर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सचिवांना पाचारण

राष्ट्रीय हरित लवादाने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या मुख्य सचिवांना या विषयावर चर्चा करण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे की, समस्येचे निराकरण करण्यासाठी आतापर्यंत केलेल्या उपायांबद्दल लवाद समाधानी नाही. 

केजरीवालांनी राजीनामा द्यावा : काँग्रेसची मागणी

केजरीवाल यांनी प्रदूषणामुळे त्वरित पदाचा राजीनामा द्यावा आणि जनतेची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. “दिल्ली हे जगातील एकमेव शहर असेल जिथे प्रदूषणामुळे शाळा आणि कार्यालये बंद करण्यात आली आहेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :pollutionप्रदूषणdelhiदिल्ली