शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 8:08 AM

आपचे निमंत्रक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशिवाय पक्षाच्या किमान चार राज्यसभा सदस्यांची विविध प्रकरणांत चौकशी सुरू आहे. 

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या (आप) नेत्यांमागे ईडी, सीबीआय, आयकर विभाग एवढेच नाहीतर एनआयएच्या चौकशीचा ससेमिरा लागल्याने  पक्षाचे राज्यसभा सदस्य फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

आपचे निमंत्रक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशिवाय पक्षाच्या किमान चार राज्यसभा सदस्यांची विविध प्रकरणांत चौकशी सुरू आहे. 

पंजाब व दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, माजी क्रिकेटपटू, आपचे राज्यसभा सदस्य हरभजन सिंग कुठेच दिसत नाहीत. प्रभावशाली व्यावसायिक आणि राज्यसभा सदस्य अशोक कुमार हे देखील निष्क्रिय आहेत. एवढेच नाहीतर आणखी एक राज्यसभा सदस्य विक्रमजीतसिंह साहनी हे देखील बहुतांश करून अदृष्य असतात. पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जात असल्याने ही नेते मंडळी नदारद रहात असल्याचे मानले जाते. 

एकत्र ठेवण्याचे आव्हान- आपचे राजकीय रणनीतीकार संदीप पाठक हे केजरीवाल यांच्या बाजूने ठामपणे उभे आहेत. - चर्चा काहीही सुरू असल्या तरी बहुतांश राज्यसभा सदस्य निष्ठावान आहेत, असे पक्षाच्या एका सूत्राने सांगितले. - आप अनेक आघाड्यांवर संघर्षाला सामोरा जात असून राज्यसभेत आपल्या सदस्यांना एकत्र ठेवण्याचे खडतर आव्हान त्याच्यासमोर आहे.

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल