शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

पाकमध्येही भारतीय चित्रपट बघायला मिळणार

By admin | Published: October 26, 2016 1:14 AM

भारतीय चित्रपटांना पाकिस्तानात करण्यात आलेली बंदी मागे घेण्याचा विचार थिएटर मालक संघटना करत आहे. अर्थात या माध्यमातून ते स्वत:ची आर्थिक ‘मुश्किल’ दूर

नवी दिल्ली : भारतीय चित्रपटांना पाकिस्तानात करण्यात आलेली बंदी मागे घेण्याचा विचार थिएटर मालक संघटना करत आहे. अर्थात या माध्यमातून ते स्वत:ची आर्थिक ‘मुश्किल’ दूर करणार आहेत. तथापि, ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनावरुन झालेल्या वादानंतर मनसेच्या भूमिकेवर सैन्याने घेतलेल्या निर्णयावरुनही पाकिस्तानात आनंद व्यक्त केला जात आहे. द एक्सप्रेस ट्रिब्यूनने याबाबत वृत्त दिले आहे.पाकिस्तानातील एका अग्रगण्य वितरण कंपनीच्या मालकांनी या वृत्तपत्राला सांगितले की, पाकिस्तानमधील चित्रपटगृहांना आर्थिक उत्पन्नासाठी भारतीय चित्रपटांवर मोठा विश्वास आहे. त्यामुळेच भारतीय चित्रपटांवरील बंदी उठविण्याची घोषणा आगामी काळात होऊ शकते. बॉलीवूडची चलती पाकिस्तानात बॉलीवूड चित्रपटांची मोठी चलती आहे. याच चित्रपटांच्या भरवशावर येथील थिएटरला मोठा महसूल मिळतो. भारतीय चित्रपटांवर बंदी आणल्याने साहजिकच याचा फटका चित्रपटगृह मालकांना बसत आहे. त्यामुळेच आर्थिक ‘मुश्किल’दूर करण्यास पाकिस्तानात प्रयत्न सुरु झाले आहेत.