शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

‘आयाराम-गयारामां’ची यंदा लाट'; भाजपचा प्रत्येक चारपैकी एक उमेदवार ‘इनकमिंग’वाला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 7:10 AM

तिकीट नाही, साेडला पक्ष; भाजपचा प्रत्येक चारपैकी एक उमेदवार ‘इनकमिंग’वाला

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राजकारणात ‘आयाराम गयाराम’ हा वाक्प्रचार फार प्रचलित आहे. साधारणत: ६०च्या दशकात त्याचा वापर सुरू झाला. यावेळच्या लाेकसभा निवडणुकीत हा शब्द जास्तच वापरला जात आहे. याचे कारण म्हणजे पक्षांतर केलेल्या उमेदवारांची संख्या खूप जास्त आहे. महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, तेलंगणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये जणूकाही पक्षांतराची लाटच आली आहे. 

यंदाच्या निवडणुकीतील ४१७ उमेदवारांपैकी भाजपच्या ११६ उमेदवारांनी पक्षांतर केलेले आहे. भाजपचा दर चार पैकी एक उमेदवार पक्षांतर केलेला आहे. 

भाजपचे ११६ उमेदवार कुठून आले?काॅंग्रेस    ३७बीआरएस    ९बसप     ८तृणमूल    ७बीजेडी     ६एनसीपी    ६सपा    ६अण्णाद्रमुक    ४आप    २इतर    ३१ 

भाजप साेडण्यासाठी दिलेली कारणेnभाजप आता अटलजींच्या काळाप्रमाणे राहिली नाही.nपक्षात निष्ठा आणि मेहनतीकडे दुर्लक्ष.nभाजपच्या कथनी आणि करणीमध्ये फरक.nव्यक्तिविशेषला महत्त्व, कार्यकर्त्यांचे ऐकले जात नाही.

काॅंग्रेस साेडण्यासाठी उमेदवारांची कारणे?nराम मंदिर, सनातन धर्माचा विराेध सहन नाही.nपंतप्रधान नरेंद्र माेदी आणि राष्ट्रीय विचारधारेने प्रभावित.nपक्षात एका कुटुंबासमाेर इतर काेणीच नाही. नेत्यांपर्यंत पाेहाेचणे कठीण.nपक्षातील अंतर्गत लाेकशाही संपली, कार्यकर्त्यांचे ऐकणारे काेणीच नाही.

पक्षांतराचे गणितn६८.९ टक्के एवढे उमेदवार पक्षांतर केलेले १९७७च्या निवडणुकीत हाेते.n६६.७ टक्के भाजपचे दलबदलू उमेदवार २०१४ मध्ये विजयी झाले हाेते.n५६.५ टक्के विजयी उमेदवार भाजपचे हाेते २०१९मध्ये. n१४.९ टक्के सरासरी २०१९च्या निवडणुकीत आहे.n९.५ टक्के प्रमाण काॅंग्रेसच्या उमेदवारांचे हाेते.n५ टक्के विजयी उमेदवार काॅंग्रेसचे हाेते.n५.३ टक्के दलबदलू विजयी उमेदवारांचे प्रमाण काॅंग्रेसचे हाेते.n५.३ टक्के दलबदलू उमेदवारांच्या विजयाचे प्रमाण भाजपमध्ये २०१९ मध्ये. 

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४