शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

‘आधार’चे हजार आॅपरेटर बडतर्फ

By admin | Published: April 10, 2017 1:07 AM

युनिक आयडेंटीफिकेशन अ‍ॅथॉरीटी आॅफ इंडिया (युआयडीएआय) ने आधार कार्ड तयार करणाऱ्या

नवी दिल्ली : युनिक आयडेंटीफिकेशन अ‍ॅथॉरीटी आॅफ इंडिया (युआयडीएआय) ने आधार कार्ड तयार करणाऱ्या १ हजार आॅपरेटर्सच्या सेवा बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. इतकेच नव्हे तर या सर्वांवर १0 हजार रूपयांचा दंडही ठोठावला आहे.आधार कार्ड तयार करण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. तरीही या आॅपरेटर्सनी अवाजवी फी आकारल्याचा आरोप आहे. आधार कार्डबाबत सरकार आग्रही असतांना विविध ठिकाणाहून या तक्रारी प्राप्त झाल्याने युआयडीएआयने ही धडक कारवाई केली. या संदर्भात बोलतांना युआयडीएआयचे सीईओ अजयभूषण पांडे म्हणाले, आधार कार्ड बाबत कोणी कोणतीही हेराफेरी केली तर अजिबात खपवून न घेण्याचे े आमच्या विभागाचे धोरण आहे. डिसेंबर २0१६ पासून आजतागायत आम्ही १ हजार असे आॅपरेटर्स शोधून काढले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून आमच्या व्यवस्थेतून त्यांना आम्ही हद्दपार करून टाकले. (विशेष प्रतिनिधी)अधिक पैसे घेतातपूर्वीच्या आधारची माहिती अपडेट करण्यास युआयडीएआयने २५ रूपये फी निश्चित केली. तथापि काही आॅपरेटर्स यासाठी अधिक पैसे आकारीत असल्याच्या तक्रारी युआयडीएआयकडे पोहोचल्या.