शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

महाआघाडीची थ्री इडियटस्शी तुलना

By admin | Published: October 27, 2015 11:34 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, जेडीयू आणि राजद महाआघाडीची तुलना थ्री इडियटस्शी केली आहे. सोमवारी नितीशकुमार यांनी मुशायरा करीत थ्री इडियटस्चे गाणे गायले.

सीतामढी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, जेडीयू आणि राजद महाआघाडीची तुलना थ्री इडियटस्शी केली आहे. सोमवारी नितीशकुमार यांनी मुशायरा करीत थ्री इडियटस्चे गाणे गायले. आम्हाला थ्री पार्टनर माहीत होते; मात्र त्यांनी या चित्रपटाचे गाणे का गायले? या शब्दात टरही उडविली.भ्रष्टाचार, राजकीय भाऊबंदकी असो, की गुन्हेगारांना संरक्षण देणे, नितीशकुमार हे आजकाल लालूप्रसाद यांच्याशी प्रत्येक बाबतीत स्पर्धा करीत आहेत. आता तर ते मनोरंजनाचीही स्पर्धा करू लागले आहेत.नितीशकुमार यांनी सोमवारी स्वत:ची ‘मुशायरा’ची कला दाखवून दिली. निकटस्थ आणि पत्रकारांसमक्ष मुशायरा किंवा कविता म्हणत लालूंना मात देऊ असे त्यांना वाटले असावे. महास्वार्थ आघाडीत राजद, जेडीयू आणि काँग्रेस हे तीन पक्ष आहेत, मात्र आम्हाला नितीशकुमार यांनी थ्री इडियटस्मधील गाणे गायल्याबद्दल आश्चर्य वाटले. ८ तारखेला निवडणूक निकाल जाहीर होणार असून त्यानंतर त्यांना त्यासाठी संधी मिळेल, असा टोलाही मोदींनी हाणला. नितीशकुमार यांनी सोमवारी पत्रकारांसमोर थ्री इडियटस्च्या धर्तीवर कविता म्हणून दाखविली होती. ‘‘बहती हवा सा था वो, गुजरात से आया था वो, कालाधन लानेवाला था वो, कहा गया उसे ढूंढो... हमको देश की फिकर सताती, वो हर वक्त विदेश के दौरे लगाता, दाऊद को लाने वाला था वो, कहा गया उसे ढूंढो...’ या ओळी गात नितीशकुमार यांनी मोदींची टर उडविल्याने उपस्थितांनी दाद दिली होती. (वृत्तसंस्था)