तीन पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त
By admin | Published: February 29, 2016 10:01 PM
जळगाव- जिल्हा पोलीस दलाच्या सेवेतून सोमवारी तीन जण सेवानिवृत्त झाले. सहायक फौजदार उदयसिंग आनंदा मोरे, हेड कॉन्स्टेबल दिलीप नामदेव पाटील व प्रदीप अंबादास वायकोळे अशी सेवानिवृत्तांची नावे आहेत. यानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात पोलीस उपअधीक्षक (गृह) एम.बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. विनोद अहिरे, रावसाहेब गायकवाड, सतीश देसले उपस्थित होते.
जळगाव- जिल्हा पोलीस दलाच्या सेवेतून सोमवारी तीन जण सेवानिवृत्त झाले. सहायक फौजदार उदयसिंग आनंदा मोरे, हेड कॉन्स्टेबल दिलीप नामदेव पाटील व प्रदीप अंबादास वायकोळे अशी सेवानिवृत्तांची नावे आहेत. यानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात पोलीस उपअधीक्षक (गृह) एम.बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. विनोद अहिरे, रावसाहेब गायकवाड, सतीश देसले उपस्थित होते.अभिनव विद्यालयात विज्ञान दिन साजराजळगाव- अभिनव प्राथमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा झाला. विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. तेजस्विनी पद्माकर महाजन हिच्या पवनऊर्जेवरील प्रात्यक्षिकाला प्रथम क्रमांक मिळाला. मुख्याध्यापक हेमंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. वैशाली पाटील, दीप्ती नारखेडे, सजन तडवी, अनिल जोशी, शिल्पा रावतोळे, नीशा भालेराव, विष्णू ठाकरे, वर्षा अकोले, पूजा सोनवणे उपस्थित होते.