शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

जम्मू-काश्मीर: दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट लष्कराने उधळला, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2018 10:18 AM

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला आहे.

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला आहे. माछील सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला असून सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. बुधवारी जम्मू-काश्मीरच्या माछील सेक्टरमध्ये सुरक्षारक्षकांनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळला. तसंच काही दहशतवादी लपून बसले असल्याचा संशय लष्कराला असल्याने सर्च ऑपरेशन सुरू आहे. 

 

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा भागातल्या हाजीन येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी रात्री उशिरा लष्करी तळावर हल्ला केला. १३ राष्ट्रीय रायफल्स आणि हाजीन पोलीस ठाण्याच्या दोन्ही बाजूंनी सुमारे ४ ते ६ दहशतावाद्यांनी लष्करी तळ आणि पोलिसांवर गोळीबार सुरू केला. लष्कराने या संपूर्ण भागाला घेराव घातला आहे. सध्या दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू आहे. आसपासच्या लोकांना घरातून बाहेर पडण्यास सैन्याने मज्जाव केला आहे. ४ ते ६ दहशतवादी असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीIndian Armyभारतीय लष्कर