शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

काळापैसा : एकेकाला शोधून शोधून पकडणार

By admin | Published: December 22, 2016 11:40 PM

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) चे चेअरमन सुशील चंद्रा यांनी एक मोठा दावा केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 -  नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर काळ्याचे पांढरे करण्याचा उद्योग करणाऱ्यांविरोधात  प्राप्तिकर विभाग, पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. त्याचदरम्यान केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) चे चेअरमन सुशील चंद्रा यांनी एक मोठा दावा केला आहे. सीबीडीटीकडे विस्तारित आयटी विभाग असून, त्याद्वारे काळेधन बाळगणाऱ्या प्रत्येकाला पकडले जाईल, असा इशारा चंद्रा यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीतून दिला आहे. 
 चंद्रा म्हणाले,"काळ्या संपत्तीविरोधात सरकार याआधी एवढे आक्रमक कधीच नव्हते. कुणी कितीही मोठा असेना का कुणालाही सोडले जाणार नाही. आम्ही याबाबत नोटिसा पाठवत आहोत. आतापर्यंत 3 हजारहून अधिक नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत." त्याबरोबरच काळा पैसा बाळगणाऱ्यांना ही अंतिम संधी आहे. त्यांना कराच्या चौकटी यावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.