शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
2
राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
3
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
4
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
5
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
6
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
7
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
8
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
9
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
10
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
11
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
12
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
13
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
14
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
15
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
16
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
17
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
18
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
20
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 

टिप्पर चालकाची लक्झरी बस चालकास मारहाण

By admin | Published: May 06, 2014 10:07 PM

अकोला: टिप्पर व लक्झरी बसमध्ये झालेल्या अपघातामुळे टिप्पर चालक व लक्झरी बस चालकामध्ये वाद झाला. वादात टिप्पर चालकाने लक्झरी बस चालकाला मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.३0 वाजता अकोला- आकोट रोडवरील वल्लभनगर फाट्याजवळ घडली. आकोट फैल पोलिसांनी टिप्परचालकासह दोघांवर गुन्हा दाखल केला.

अकोला: टिप्पर व लक्झरी बसमध्ये झालेल्या अपघातामुळे टिप्पर चालक व लक्झरी बस चालकामध्ये वाद झाला. वादात टिप्पर चालकाने लक्झरी बस चालकाला मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.३0 वाजता अकोला- आकोट रोडवरील वल्लभनगर फाट्याजवळ घडली. आकोट फैल पोलिसांनी टिप्परचालकासह दोघांवर गुन्हा दाखल केला. आकोट फैलातील सोळाशे प्लॉटमध्ये राहणारे शेख जाकीर शेख याकुब यांंनी दिलेल्या तक्रारीनुसार ते एमएच ३0 एए ५३९३ क्रमांकाची लक्झरी बस घेऊन वल्लभनगर फाट्यावरून जात होते. दरम्यान, वल्लभनगर फाट्याकडून एमएच २७ एक्स १७९२ क्रमांकाचा टिप्परने लक्झरी बसला धडक दिली. यात लक्झरी बसचे मोठे नुकसान झाले. याचा जाब लक्झरी चालक शेख जाकीर यांनी टिप्पर चालकास विचारला असता, त्याने टिप्पर चालकासह त्याच्या दोन सहकार्‍यांनी शेख जाकीर यास मारहाण करून जखमी केले. शेख जाकीर यांच्या तक्रारीनुसार आकोट फैल पोलिसांनी तिघा आरोपींविरूद्ध भादंवि कलम ३२४, ४२७, २७९ नुसार गुन्हा दाखल केला.