शिरोड्यात आज स्त्री रोग निदान शिबिर
By admin | Published: April 04, 2015 1:55 AM
शिरोडा : भारतीय संस्कृती प्रबोधिनीचे गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय व कामाक्षी आरोग्यधाम शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोडा येथे स्त्रीरोग निदान आणि चिकित्सा शिबिर शनिवार दि. ४ एप्रिल रोजी सकाळी ९.३0 ते दुपारी १ या वेळेत आयोजित केले आहे. या शिबिरात मासिक पाळीच्या तक्रारी, वंध्यत्व, वारंवार गर्भपात, गर्भाशयाचे आजार आदी विषयी चिकित्सा तसेच मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी कामाक्षी आरोग्यधाम, वाजे, शिरोडा येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)