शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर
3
हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
4
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
5
Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
6
कॉलर पडकली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
7
PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
8
अजित पवारांच्या मनात नेमकं काय?; भरसभेत रोहित पवारांचं कौतुक केल्यानं संभ्रम
9
Bigg Boss 18 : सलमान खान टीव्हीचा सर्वात महागडा होस्ट? फीस जाणून थक्क व्हाल!
10
हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव
11
Mumbai Best Bus Accident: "तुमच्या मुलाला बसने उडवलंय", एक फोन अन् बाप धावला, पण...; वांद्र्यातील धक्कादायक घटना!
12
नवव्या वर्षी वडिलांच छत्र हरपलं! कुस्ती, वाद, प्रसिद्धी अन् आमदार; वाचा विनेश फोगाटचा प्रवास
13
Video - 'वडापाव गर्ल'नंतर आता 'मॉडेल चहावाली' झाली फेमस; डॉली चहावाल्याला देतेय टक्कर
14
मिशन विधानसभा! सोलापूर जिल्ह्यासाठी शरद पवारांकडून ६१ नेत्यांच्या मुलाखती; दोन चेहऱ्यांनी लक्ष वेधलं
15
"या अनपेक्षित निकालाने..."; हरयाणातल्या पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
16
"मी तिला मारलं नसतं तर तिने मला..."; महालक्ष्मीचे ५० तुकडे करणाऱ्याच्या नोटमध्ये धक्कादायक दावा
17
शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली?
18
'या' दिवशी गुंतवणूकीसाठी खुला होणार देशातील सर्वात मोठा IPO; प्राईस बँड किती? ग्रे मार्केट प्रीमिअम देतोय टेन्शन
19
खळबळजनक! IPS अधिकाऱ्याचं लोकेशन ट्रॅक करणाऱ्या ७ पोलिसांचं निलंबन, काय आहे प्रकार?
20
ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचा गौप्यस्फोट, म्हणाले- "सहा महिने एसटी आंदोलन..."

कल्की विद्यालयातर्फे आज व उद्या यज्ञ

By admin | Published: October 03, 2015 2:30 AM

बार्देस : कल्की विश्वविद्यालय या संस्थेने शुक्रवारी 2 रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास खोर्ली सीम ते गांधी चौक या मार्गावर आनंद यात्रा या मिरवणुकीचे आयोजन केले. या यात्रेद्वारे गोव्यात शांतता नांदावी व जनतेचे कल्याण व्हावे आशयाच्या प्रार्थना करण्यात येणार आहेत. या यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कल्की विश्वविद्यालया ऑफ गोवा या संघटनेतर्फे दि. 3 व दि. 4 ऑक्टोबर रोजी पर्वरी येथील संत गाडगे महाराज सभागृहात र्शी कल्कीवर यज्ञ आयोजित करण्यात आला असून धार्मिक विवंचनाद्वारे वैयक्तिक समस्या व स्वप्नपूर्ती करण्यासंबंधी संबोधन करण्यात येणार आहे. कल्की विश्वविद्यालयातर्फे भारतभर असे मोफत कार्यक्रम आयोजित करून समाजातील गरजवंतास यश प्राप्ती करून देण्याचे काम करण्यात येते. तसेच जबाबदार नागरिक व नेते निर्माण करून देश विकासाचे कार्य करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) फोटो :

बार्देस : कल्की विश्वविद्यालय या संस्थेने शुक्रवारी 2 रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास खोर्ली सीम ते गांधी चौक या मार्गावर आनंद यात्रा या मिरवणुकीचे आयोजन केले. या यात्रेद्वारे गोव्यात शांतता नांदावी व जनतेचे कल्याण व्हावे आशयाच्या प्रार्थना करण्यात येणार आहेत. या यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कल्की विश्वविद्यालया ऑफ गोवा या संघटनेतर्फे दि. 3 व दि. 4 ऑक्टोबर रोजी पर्वरी येथील संत गाडगे महाराज सभागृहात र्शी कल्कीवर यज्ञ आयोजित करण्यात आला असून धार्मिक विवंचनाद्वारे वैयक्तिक समस्या व स्वप्नपूर्ती करण्यासंबंधी संबोधन करण्यात येणार आहे. कल्की विश्वविद्यालयातर्फे भारतभर असे मोफत कार्यक्रम आयोजित करून समाजातील गरजवंतास यश प्राप्ती करून देण्याचे काम करण्यात येते. तसेच जबाबदार नागरिक व नेते निर्माण करून देश विकासाचे कार्य करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) फोटो : कल्की विश्वविद्यालयातर्फे म्हापशात काढण्यात आलेल्या आनंदयात्रेत सहभागी झालेले विद्यालयातील सदस्य. (प्रकाश धुमाळ) 0210-एमएपी-23