आजचे वाहन -वाघ
By admin | Published: November 02, 2016 12:44 AM
आाजचे वाहन आहे वाघाचे. वाघ म्हणजे चपळता, शूरता. ामुळेच वाघाचा स्विकार वाहन म्हणून भगवती देवीने केला आहे. म्हणून तिला नाव मिळाले वाघावरची देवी. प्रत्यक्षात शिव शंकर महादेवांनी व्याघ्राबंर परिधान करुन वाघांचा गौरव केला आहे.वाघाची झेप, नजर, एकाग्रता धारण करुन घाई न करता आपले लक्ष गाठणे हिच तर वाघाची वैशिष्ठे आहे. जणू आपल्याला संदेश देतोय की घाई न करता आपल्या लक्षावर एकाग्रतेने नजर ठेवा धैर्य समाधान मिळवा. वाघनखे, छत्रपती शिवरायांच्या प्राणरक्षणासाठी कशी उपयोगी पडली हे सर्वांनाच ठाऊक आहे. शिवाय व्याघ्रासन म्हणजे जप, ध्यान, धारणा, उपासना मार्गरतील अंत्यत उपयोगी अनमोल साधन होय. अशा वाघाच्या वाहनावर बसून आज प्रभु श्रीरामचंद्र आपणास दर्शन देत आहे. चला तर मग त्यांच्या स्वागताला आरती घेवून.
आाजचे वाहन आहे वाघाचे. वाघ म्हणजे चपळता, शूरता. ामुळेच वाघाचा स्विकार वाहन म्हणून भगवती देवीने केला आहे. म्हणून तिला नाव मिळाले वाघावरची देवी. प्रत्यक्षात शिव शंकर महादेवांनी व्याघ्राबंर परिधान करुन वाघांचा गौरव केला आहे.वाघाची झेप, नजर, एकाग्रता धारण करुन घाई न करता आपले लक्ष गाठणे हिच तर वाघाची वैशिष्ठे आहे. जणू आपल्याला संदेश देतोय की घाई न करता आपल्या लक्षावर एकाग्रतेने नजर ठेवा धैर्य समाधान मिळवा. वाघनखे, छत्रपती शिवरायांच्या प्राणरक्षणासाठी कशी उपयोगी पडली हे सर्वांनाच ठाऊक आहे. शिवाय व्याघ्रासन म्हणजे जप, ध्यान, धारणा, उपासना मार्गरतील अंत्यत उपयोगी अनमोल साधन होय. अशा वाघाच्या वाहनावर बसून आज प्रभु श्रीरामचंद्र आपणास दर्शन देत आहे. चला तर मग त्यांच्या स्वागताला आरती घेवून.मिरवणूक प्रारंभ: रात्री ७ वाजतास्थळ: श्रीराम मंदिर संस्थान, रामपेठ, जळगाव (जुने)