शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

महिलेच्या प्रसूतीदरम्यान ट्रान्सजेंडर्सनी दिला मदतीचा हात

By admin | Published: July 21, 2016 8:46 PM

रेल्वे प्रवासांदरम्यान शक्यतो काही लोकांना ट्रान्सजेंडर्सना पाहिले की भीती वाटते. कारण काही ट्रान्सजेंडर्स प्रवाशांकडून बळजबरीने पैशांची मागणी करत असतात.

ऑनलाइन लोकमतकेरळ, दि. 21 - रेल्वे प्रवासांदरम्यान शक्यतो काही लोकांना ट्रान्सजेंडर्सना पाहिले की भीती वाटते. कारण काही ट्रान्सजेंडर्स प्रवाशांकडून बळजबरीने पैशांची मागणी करत असतात. मात्र, एका 25 वर्षीय गरोदर महिलेला प्रसूतीच्यावेळी याच ट्रान्सजेंडर्सनी मदतीचा हात दिला. झरिना बेगम असे या महिलेचे नाव असून ती आपल्या पती अल्लम मोहम्मद आणि दोन मुलांसह थिरुअनंतपुरम- गुवाहटी सुपरफास्ट एक्सप्रेसने प्रवास करत होती. त्यादरम्यान तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या. यावेळी तिच्या पतीसह इतर प्रवासी घाबरले. कोणालाही काही करता येत नव्हते. सुरुवातीला प्रवाशांनी चेन खेचण्याचा प्लॅन केल्या. मात्र, त्यामार्गावर मेडिकल सुविधा नव्हती. त्यानंतर रेल्वे पोलिसांना यांसंबधी माहिती दिली असता, त्यांना वानीयामबडी स्टेशनपासून 60 किलोमीटर अंतरावर असणा-या काटपाडी स्टेशनला डॉक्टर आणि रूग्णसेवा कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. त्यादरम्यान तीन ट्रान्सजेंडर्सही याच एक्सप्रेसमधून प्रवास करत होते. त्यातील एका मालती नावच्या ट्रान्सजेंडर्सनं इतर दोन ट्रान्सजेंडर्सच्या मदतीनं झरिना बेगम हिच्या प्रसूतीच्यावेळी मदत केली. यामुळे झरिना बेगमनं एका गोंडस मुलाला जन्म दिला.

मालती या ट्रान्सजेंडर्सनं सरकारी रुग्णालयाच्या कामगार विभागातून प्रशिक्षण घेतलं असून सरकारच्या योजणेतून दोन वर्षाचा मेडिकल लॅबोरटरी टेक्नीशियनचा डिप्लोमा केला आहे.