शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

आदिवासींमध्ये धनगर नको : हरिश्चंद्र चव्हाण

By admin | Published: August 10, 2016 11:21 PM

लोकसभेत निवेदन

नाशिक : धनगर समाजाला आदिवासी जातीमध्ये समाविष्ट करून अनुसूचित जमातींतून आरक्षण देऊ नये. तसेच ९ ऑगस्ट हा दिवस विश्व आदिवासी दिन म्हणून साजरा केला जावा, अशी मागणी दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोकसभेत शून्य प्रहारात झालेल्या चर्चेदरम्यान केली.आदिवासींच्या मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे, त्यांना उदरनिर्वाहासाठी जल, जंगल आणि जमीन कायमस्वरूपी मिळावी. त्यांच्या संस्कृतीचे संरक्षण, अस्मिता, आत्मसन्मान मिळावा, यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने २३ डिसेंबर १९९४ रोजी आमसभेत ठराव संमत केला. त्यानंतर ९ ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा केला जात असला तरी, केंद्र सरकारने यापुढे हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून पाळला जावा. महाराष्ट्रात धनगर जातीचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण आदिवासींची व धनगरांची संस्कृती, अस्तित्व यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फरक आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करणे, हे संविधानाच्या विरोधात आहे. त्यांना आरक्षण द्यावे, परंतु अनुसूचित जमातीतून हे आरक्षण नसावे, त्यासाठी दुसरी सूची असावी, अशी मागणीही त्यांनी केली. (प्रतिनिधी)बातमीत हरिश्चंद्र चव्हाण यांचा फोटो वापरणे.