शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

तेलंगणात टीआरएस विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2016 9:24 AM

तेलंगणात सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) आपली विजयी घोडदौड चालूच ठेवत पालायर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव केला.

हैदराबाद : तेलंगणात सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) आपली विजयी घोडदौड चालूच ठेवत पालायर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव केला. ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती. ती तेलंगणा राष्ट्र समितीने हिसकावून घेतली. टीआरएसचे तुम्माला नागेश्वरराव यांनी काँग्रेस उमेदवार सुचारिता रेड्डी यांचा 45,682 इतक्या मताधिक्याने पराभव केला. सध्याच्या मंत्रिमंडळात रस्ते आणि बांधकाममंत्री असलेले राव यांना 9क्,94क् मते पडली, तर सुचारिता रेड्डी यांना 49,258 मते पडली. त्यांना तेलगू देसम व वायएसआर यांच्या पक्षाने पाठिंबा दिला होता. या मतदारसंघात उभे असलेले माकपाचे उमेदवार पी. सुदर्शन राव यांनाही 15,338 मते पडली. काँग्रेसचे वेंकट रेड्डी यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. सुचारिता या त्यांच्या पत्नी आहेत.