नवी दिल्ली : रेल्वेला आयसीयूमधून बाहेर काढण्याचे आणि रेल्वे मोकळा श्वास घेऊ शकेल, अशी परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हणाले.‘रेल्वे २०-३० वर्षांपासूनच अडचणीत आहे. राकेश मोहन कमिटीचेही हेच म्हणणे होते. रेल्वे नीट श्वास घेऊ शकेल, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत,’ असेही प्रभू म्हणाले.
रेल्वेला आयसीयूतून बाहेर काढण्याचे प्रयत्न - प्रभू
By admin | Published: May 28, 2016 1:22 AM