शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

तुर्कीच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

By admin | Published: July 07, 2015 11:14 PM

विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेमुळे बँकॉकवरून इस्तंबूलकडे जाणारे तुर्कीश एअरलाईन्सचे एक विमान मंगळवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्स्थितीत उतरविण्यात आले.

नवी दिल्ली : विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेमुळे बँकॉकवरून इस्तंबूलकडे जाणारे तुर्कीश एअरलाईन्सचे एक विमान मंगळवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्स्थितीत उतरविण्यात आले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरबस-३३० विमान दुपारी १.४५च्या सुमारास दिल्ली विमानतळावर सुरक्षित उतरले. या विमानात १४८ प्रवासी होते. दिल्ली विमानतळावर उतरताच या विमानाला वेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. यानंतर विमानाची कसून तपासणी केली असता, बॉम्बची धमकी अफवा असल्याचे सिद्ध झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)> दुपारी १.१५ च्या सुमारास विमानातील शौचालयाच्या आरशावर लिपस्टिकने ‘बॉम्ब इन कार्गो’ अशी धमकी लिहिलेली आढळली. विमान कर्मचाऱ्यांच्या नजरेत हा संदेश पडताच खळबळ माजली. > वैमानिकाने नागपूर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क साधत, विमान उतरविण्याची परवानगी देण्याची विनंती केली. तथापि, नागपूर एटीसीने वैमानिकास दिल्ली एटीसीशी संपर्क साधण्यास सांगितले. > नागपूरला उतरता न आल्याने तुर्कीश विमान दिल्लीकडे वळले आणि दुपारी १.४५च्या सुमारास सुरक्षितरीत्या दिल्ली विमानतळावर उतरले.