शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

भारतीय हवाईहद्दीत घुसले दोन चिनी हेलिकॉप्टर्स

By admin | Published: June 04, 2017 6:48 PM

भारत-चीन सीमेजवळ असलेल्या उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील बाराहोतीमध्ये दोन चिनी हेलिकॉप्टर्स घुसले .

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 4 - भारत-चीन सीमेजवळ असलेल्या उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील बाराहोतीमध्ये दोन चिनी हेलिकॉप्टर्स घुसले . भारत याप्रकरणाचा चीनकडे विरोध करणार आहे. गेल्या तीन महिन्यांत चिनी सैन्याची भारतीय हद्दीत घुसखोरीची ही चौथी घटना घडली आहे. याआधी चीनचे हेलिकॉप्टर्स भारतीय हद्दीत तब्बल साडेचार किमीपर्यंत आले होते. चीनचा दावा होता की ते त्यांच्याच हद्दीत होते.अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही चॉपर जवळजवळ 5 मिनिटे भारतीय हद्दीत होते. त्यांनी भारतीय भूभागाची छायाचित्रे काढल्याची शक्यता आहे. निगराणी करण्याच्या हेतूनेही ते आले असावेत. पुढे बोलताना आधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत. दोन्ही हेलिकॉप्टरची ओळख पटली असून ते चीनच्या झिबा सिरीजचे अटॅक चॉपर आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी 22 जून रोजी चिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशाला लागून असलेल्या भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. जून महिन्यात घुसखोरीची तिसरी वेळ होती.