शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव 
2
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
3
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
4
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
5
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
6
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
7
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
8
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
9
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
10
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
11
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
12
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
13
WhatsApp मेसेज न वाचताच ब्ल्यू टिक; मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, 'अशी' झाली पोलखोल
14
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
15
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
16
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
17
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
18
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
19
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
20
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार

दोन तासांची पूजा, पंतप्रधान मोदींचे भाषण... प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे नियोजन जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 7:38 PM

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.

उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे, तयारी अंतिम टप्प्यात आली असून अयोध्येतील लोकांमध्ये  उत्साह असून संपूर्ण अयोध्या विशेष सजवण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत दिवसभर काय कार्यक्रम असणार याची चर्चा सुरू आहे. आता याची माहिती राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे.

जेडीयूनंतर आता AAP ने दिला INDIA आघाडीला झटका, लोकसभेसाठी जाहीर केला उमेदवार

त्यांनी मंदिराच्या बांधकामाची पाहणी करून आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. यासोबतच नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त पीएम मोदी सभेला संबोधित करतील, तसेच त्यादरम्यान श्रीरामाच्या प्रतिमेला पवित्र स्नान घालण्यात येईल. 

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी रविवारी सांगितले की, पंतप्रधान मोदी श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त जाहीर सभेला संबोधित करतील. मंदिरासमोरील मोकळ्या व्यासपीठावर मध्यवर्ती शिखर व दोन बाजूचे शिखर आणि खुर्च्या ठेवण्यात येणार आहेत. ६००० खुर्च्या बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

पीएम मोदी श्रीरामाच्या मूर्तीचे नेत्र आवरण उघडतील आणि राम मूर्तीला पाण्याने स्नान घालण्यात येईल. नवीन मूर्ती पाहण्यासाठी लोक केवळ उत्सुक आहेत. नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, जुनी रामललाची मूर्ती नवीन रामललाच्या मूर्तीसमोर ठेवली जाईल आणि त्याला उत्सव राम म्हटले जाईल. १६ तारखेनंतर दोन्ही मूर्ती एक-दोन दिवसांत नवीन राम मंदिरात ठेवल्या जातील, कारण रामललाच्या जुन्या मूर्तीच्या दर्शनासाठी आजही भाविक येत आहेत. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदी