शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

इसिसशी संबंधावरून गुजरातमध्ये 2 जणांना अटक

By admin | Published: February 26, 2017 1:07 PM

गुजरातमध्ये इसिसशी संबंधित कोणाला अटक करण्याची ही पहिलीच वेळ,अटक करण्यात आलेले दोघे सख्खे भाऊ

ऑनलाइन लोकमत,
राजकोट, दि. 26 - गुजरातमधून इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून दोन जणांना अटक केली आहे. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली.  गुजरातमधून इसिसशी संबंधित कोणाला अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अटक करण्यात आलेले दोघेही कंप्यूटर हाताळण्यात माहीर असून दोघं सख्खे भाऊ आहेत. 
 
यापैकी एका भावाला राजकोट तर दुस-याला भावनगरमधून अटक करण्यात आलं आहे. एकाने एमसीए, तर दुसऱ्याने बीसीएची पदवी घेतली आहे. सौराष्ट्रातील धार्मिक स्थळ, मॉल्स आणि अन्य प्रसिद्ध  ठिकाणांवर हल्ला करण्याचं त्यांचं नियोजन होतं.
 
अटक करण्यात आलेल्या दोघा भावांची पोलीस चौकशी करत आहेत.