शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

श्रीनगरमध्ये दोन अतिरेकी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 5:05 AM

श्रीनगरच्या नौगाम भागात बुधवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

श्रीनगर : श्रीनगरच्या नौगाम भागात बुधवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. नौगामच्या सुथू भागात आज सकाळी ही चकमक उडाली. या चकमकीनंतर त्या भागात जाण्यास लोकांना मज्जाव करण्यात आल्याने तिथे तणाव निर्माण झाला होता.सुथू भागात तो अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळताच केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी त्यांचा शोध सुरू केला होता. त्यावेळी प्रथम दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. त्यामुळे ते नेमके कुठे आहेत, हे जवानांच्या लक्षात आले आणि त्यांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यात दोघेही मरण पावले. तीन दिवसांपूर्वी तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर तेथील दारूगोळा नष्ट करण्याचे राहून गेले होते. त्या दारूगोळ्याचा स्फोट झाल्याने सात नागरिक मारले गेले होते. त्यामुळे आजच्या चकमकीनंतरही तिथे स्फोटके असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी लोकांना तिथे जाण्यास मज्जाव केला. संपूर्ण परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली. (वृत्तसंस्था)