शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

महिला प्रवाशांसमोर हस्तमैथून करणा-या उबेरच्या कॅब चालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2015 1:08 PM

महिला प्रवाशासमोर हस्तमैथून करणा-या उबेरच्या विकृत टॅक्सी चालकाला कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत 
कोलकाता, दि. २२ - महिला प्रवाशासमोर हस्तमैथून करणा-या उबेरच्या विकृत टॅक्सी चालकाला कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. पिंटू यादव असे या  चालकाचे नाव असून  गुन्हा दाखल होताच उबेरने पिंटूला कामावरुन काढून टाकल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. 
दिल्लीतील एका महिला प्रवाशासमोर टॅक्सी चालकाने हस्तमैथून केल्याची ताजी असतानाच पश्चिम बंगालमधील महिला प्रवाशासोबतही ही दुर्दैवी घटना घडली आहे. कोलकात्यातील एका मॉलमध्ये काम करणा-या २५ वर्षीय तरुणी काही दिवसांपूर्वी उबेर कॅबमधून प्रवास करत होती.  कॅब चालक पिंटू यादवने गाडी निर्जनस्थळी नेत महिला प्रवाशासमोर हस्तमैथून केले. महिलेने या प्रकाराला विरोध दर्शवताच त्याने पिडीत महिलेला धमकावले. टॅक्सीतून सुटका झाल्यावर पिडीत महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी पिंटू यादवला २० जुलैरोजी अटक केली आहे. पिंटू यादवला कामावरुन काढून टाकले असून उबेरने दिलेल्या प्रतिसादावर पिडीत महिलेनेही समाधान व्यक्त केले आहे अशी माहिती उबेरच्या अधिका-यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली.