उमरेड... जोड
By admin | Published: January 02, 2015 12:20 AM
...... चौकट.....
...... चौकट.....तंत्रज्ञाची जबाबदारीही अप्रिशिक्षतांवर काही खासगी दवाखान्यात असलेल्या प्रयोगशाळेत तंत्रज्ञाचीही जबाबदारी अप्रिशिक्षत कमर्चारी सांभाळतात. क्ष-िकरण यंत्रापासून ते िफिजओथेरिपस्टचे काम असे कमर्चारी हाताळत आहेत. एका कमर्चार्यास नाव न िलिहण्याच्या अटीवर िफिजओथेरिपस्टचा अथर् िवचारला असता, तोही बुचकाळ्यात पडला. अशी येथील दवाखान्यांची अवस्था आहे. संबंिधत डॉक्टर त्यांच्याकडून िफिजओथेरपी करण्याची लेखी िशफारस कशी करतात, यावर आश्चयर् व्यक्त होत आहे. ही सवर् दुकानदारी अनेकांनी स्वत:च्याच रुग्णालयात सुरू केली आहे. याकिरता प्रित िदवस (२० ते २५ िमिनटे) रुग्णाकडून ६० रुपये आकारले जाते. िस्त्रयांची िफिजओथेरपी पुरुषाकडून करवून घेतली जात आहे. येथील रुग्णालयात कुठलेच िनयम स्त्री व पुरुषांकिरता वेगळे नाही, असे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत.