शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
3
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
4
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
5
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
6
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
7
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
8
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
9
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
10
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
11
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
14
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
15
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
16
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
17
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
18
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
19
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
20
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका

ज्ञानप्रबोधिनीजवळ बेवारस मृतदेह

By admin | Published: September 04, 2015 1:08 AM

पुणे : सदाशिव पेठेमधील ज्ञानप्रबोधिनीजवळील पदपथावर गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास एक बेवारस मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख पटविण्यात अद्याप यश आलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चारच्या सुमारास त्यांना ज्ञानप्रबोधिनीजवळील पदपथावर साधारणपणे ३५ ते ४० वयोगटातील पुरुष बेशुध्दावस्थेत पडल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात हलवले. ...


पुणे : सदाशिव पेठेमधील ज्ञानप्रबोधिनीजवळील पदपथावर गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास एक बेवारस मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख पटविण्यात अद्याप यश आलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चारच्या सुमारास त्यांना ज्ञानप्रबोधिनीजवळील पदपथावर साधारणपणे ३५ ते ४० वयोगटातील पुरुष बेशुध्दावस्थेत पडल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी त्याला उपचारांपुर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.